151+ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Husband In Marathi

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Husband In Marathi – जर तुम्ही शुभेच्छा संदेश शोधत या पेजवर आला आहात म्हणजे तुमच्या पतीचा वाढदिवस आहे किंवा कदाचित लवकरच येणार आहे हे स्पष्ट आहे. खरंच वाढदिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस असतो ! आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस जवळ आल्यावर आपण अनुभवलेल्या आनंदाची आणि उत्साहाची भावनिक गर्दी शब्दात सांगता येणार नाही. आणि आता तुम्ही तुमच्या पतीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात तर काळजी करू नका, तुम्हाला त्या इथे मिळतील.

तुमचा नवरा तुमचा जिवलग मित्र आहे, आणि तुमचा नवरा म्हणून त्याचा पहिला वाढदिवस असो किंवा दहावा, या दिवशी त्याला खास आणि प्रिय वाटणे महत्वाचे आहे. तुमचा पती तुम्हाला खूप समजून घेतो आणि तुम्ही आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ देतो. त्याच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करणारी एक छोटीशी टीप आणि तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याला सांगणे खूप महत्वाचे असते.

आम्‍हाला आशा आहे की तुम्‍हाला पतीच्‍या वाढदिवसाच्‍या शुभेच्छा इथे मिळतील आणि त्याला आनंदी करण्‍यात यश मिळेल.

Table of Contents

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Wishes For Husband In Marathi 2023

तुमच्या आयुष्यात नेहमी
आनंदाचे क्षण येत राहो
तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असो
तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला माहित आहे का
की तू मला देवाकडून खरी भेट आहे.
मी तुझ्यावर रोज जास्त प्रेम करते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भरतीवेळी फेसाळलेला महासागर 💕
हाती तुझा हात
कोमल स्पर्श या रेतीचा 💏
तशीच प्रेमळ तुझी साथ मला
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday Quotes for Husband in marathi

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी
माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे.
तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हॅप्पी बर्थडे Husband!🤵

आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन
सदा कायम रहावे
प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे 💕
नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे
आपण नेहमी आनंदी रहावे
लव्ह यू हबी
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे स्पेशल लेख नक्की वाचा 👇

तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,
आणि या शुभदिवशी तुम्हाला
उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो
एवढीच मनी इच्छा.

नवऱ्या साठी दोन शब्द | Happy Birthday lines for Husband in marathi

माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❣️

माझ्या जगण्याचे एकमेव कारण तू आहेस 💕
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तू आहेस
खरच मी तुझ्यावर खूप प्रेम करते 💏
आजचा दिवस माझ्यासाठी खासच आहे
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाला जर तुमच्यासारखा साथीदार मिळाला 💕
तर आयुष्य किती सुंदर होईल
खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण तुम्ही मला मिळाले
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याचा वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी | Husband Birthday Status in Marathi

हास्य गोड तुझ्या मुखी कायम असावे,
मी दिलेले गुलाब बघून तुला कायम लाजावे.
मी श्वास घेण्याचे कारण आहेस
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस
तू माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट
मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यात एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.😘

पतीचा वाढदिवस | Unique Birthday Wishes For Husband In Marathi

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात तुमची जागा
दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की
तुमच्या शिवाय मी जीवनाची
कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!

येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात
मी तुमच्या सोबत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Aho In Marathi

काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि
मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.
अशा गोड माणसाला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा. 🌹

सुख दुखात मजबूत राहिले आपले नाते 💕
एकमेकांबद्दल काळजी आणि ममता
नेहमी वाढत राहो आपल्या संसाराची गोडी
आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Husband In Marathi
Husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा | Happy Birthday Husband in Marathi

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा,
वडील आणि पतीच नाही तर
एक उत्तम मनुष्य देखील आहात
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिय नवरा, तू तुझे प्रेम आणि काळजी घेत
माझे आयुष्य खूप सुंदर केले आहे.
तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला
आनंद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny Birthday Wishes For Husband in Marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी
एक गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच
माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवऱ्याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Short birthday wishes for Husband in marathi

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.

माझ्या सुंदर प्रेमासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपण जगातील सर्वोत्तम नवरा आहात.
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पती साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Husband Birthday Quotes in Marathi

मी दररोज तुमचा चेहरा पाहून उठते मी
तुम्ही माझ्यासाठी खूप भाग्यवान आहात
आणि मी अनंतकाळपर्यंत हा प्रवास
चालू ठेवण्यास तयार आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि
मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.
अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.

नवरा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Happy Birthday Sms for Husband in marathi

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आपण माझ्यासाठी किती खास आहात
याची आठवण आज करून द्यायची आहे.
मी कदाचित हे शब्दात सांगू शकत नाही
परंतु मी तुझ्यावर प्रेम करते
आणि तू माझ्यासाठी परिपूर्ण आहेस।
तू माझ्या हृदयावर विजय मिळवलास
हे आज मि मान्य करते।
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरा।

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | 113 Romantic Birthday Wishes For Husband in Marathi

ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही
त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही
मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे
पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे.
हॅप्पी बर्थडे पतीदेव.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

नवरा वाढदिवस बॅनर | Simple

येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे 💕
एकमेकांवरील प्रेम आणि आनंद
कायम राहू दे 🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा 🎂
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी कधी आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात 💕
ज्या आपले आयुष्य कायमचे बदलून टाकतात
आपल्या हृदयावर राज्य करतात 💏
तुम्ही माझ्या आयुष्यात आलात
त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🎂
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव

 Navra Birthday Wishes in Marathi
Navra Birthday Wishes in Marathi

नवऱ्याचा वाढदिवस कविता मराठी | Happy Birthday poem for Husband in marathi

आयुष्याच्या वाटेवर तुम्हा दोघांची भेट झाली
आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले 💕
त्यानंतर तुम्ही लग्नाच्या बंधनात
अडकण्याचा निर्णय घेतला
आयुष्याच्या वाटेवर
एकमेकांवरचे प्रेम असेच वाढू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

सात फेरे घेऊन सात जन्मासाठी
आपण एकमेकांचे झालो 💕
आता संपूर्ण आयुष्य एकत्र प्रेमाने राहू
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Aho birthday wishes marathi

कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.
Happy Birthday Husband

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे,
तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे.
हॅप्पी बर्थडे हनी. 😘

नवरोबा तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो 💕
तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत कायम आहे 💏
आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पतीसाठी वाढदिवस शायरी मराठी | Happy Birthday shayari for Husband in marathi

आपले एकमेकांच्या विश्वासाने आणि
प्रेमाने बनलेले हे नाते
आयुष्यभर सलामत राहो
हीच प्रार्थनाप्रिय
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं
तुमच्या जीवनात कायम आनंद राहो 💕
प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले
आता तुमची सुटका नाही 💕
आपण दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

नवऱ्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Greetings for Husband in marathi

येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे 💕
एकमेकांवरील प्रेम आणि आनंद कायम राहू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्या साठी चारोळी | Happy Birthday Whatsapp status for Husband in marathi

आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे 💕
प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे
नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे
आपण नेहमी आनंदी रहावे 💏
लव्ह यू हबी
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ नात्यात गुंतलेल्या 💕
विवाह संसार प्रेम काळजी जबाबदारीने फुललेल्या
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Status for Husband in marathi

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे
यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने
नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Birthday Message for Husband in marathi
Happy Birthday Message for Husband in marathi

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर | Birthday Wishes Husband Marathi

विश्वातील सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖💝
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.😘

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्यनिर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

?नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस | Heart Touching Birthday Wishes for Husband in marathi

मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की
त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले.
मी खूप खुष आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.😘

ज्यांच्यामुळे मी आहे आणि
ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

पतीसाठी स्टेटस | Happy Birthday Shubhechha for Husband in marathi

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि
माझे जगआहात.💘
Happy Birthday Husband 🎂

नवऱ्या साठी कविता | Happy Birthday Images in Marathi for Husband

Dear अहो, माझ्या Smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची Smile 🥰
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा. ❤️

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात
मला प्रोत्साहित केल्याबद्दल
आणि नेहमीच सावलीप्रमाणे
माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल
खूप खूप धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🌹

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Navra Birthday Wishes in Marathi

तुम्ही माझा नवरा मी तुमची बायको
सांभाळून घ्या व्यवस्थित मला,
मी आहे जरा सायको.
हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🌹

माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🌹❣️

नवऱ्या साठी शायरी | patila Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
नवरा मिळालाय मला सधा भोळा.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🌹❣️

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा
उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे
तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल
याची मी कल्पनाही करू शकत नाही.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘

नवऱ्या साठी शायरी मराठी | Navra vadhdivas kavita

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्याप्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस
त्यामुळे मला गिफ्ट 🎁घेण्यास काहीच त्रास झाला नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘

Birthday Wishes Husband Marathi
Birthday Wishes Husband Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्याला | Happy Birthday Message for Husband in marathi

जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे,
मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत
कारण यामुळेच तर
प्रेमातील गोडवा वाढत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘

वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Navra bayko love quotes in marathi

माझ्या आयुष्यात मला हुशार,
काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती
पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो.
हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 🌹

तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात
जिच्यासोबत मला माझे
उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे.
मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹💘

नवरा वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी | Navra bayko quotes in marathi

माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवरच नाही
तर मनात पण तूच आहेस
Happy Birthday Jaan👩‍❤️‍👨

तुझ्या मनाचे द्वार जेव्हा
मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
👫 Happy Birthday Hubby

Happy birthday नवरोबा | Happy Birthday wishes for Husband in marathi 2023

देवा मला या जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
काळजी घेणारा पती दिल्याबद्दल
खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे डिअर.🌹

तुमच्यावर किती प्रेम आहे
हेसांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
Happy Birthday Dear Husband

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy birthday नवरोबा मराठी

माझे आयुष्य तुझ्या सोबत
खूप सुखी आणि आनंदी झाले आहे
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.
मला शिस्तबद्ध आणि
उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे डीअर. 😘💘

परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नवरा वाढदिवस शुभेच्छा, स्टेटस, कविता, फोटो मराठी | Husband Birthday Best Wishes

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘😘
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.💘💖

माझ्या संसाराला घरपण आणणारे
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नवरा वाढदिवस स्टेटस इन मराठी | Husband quotes in marathi

सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारे
कधीही मनात संकोच न धरणारे
माझे प्रिय पती तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

navroba Birthday marathi status
navroba Birthday marathi status

नवऱ्याचा वाढदिवस मेसेज मराठी | Happy Birthday wishes for Hubby in Marathi 2023

चांगल्या व वाईट वेळेत
माझ्या बाजूने उभेअसलेल्या
माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
Happy Birthday Navroba

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❣️

पतीचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Hubby shayari Marathi

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि
जबाबदार पतीची साथ मिळाली आहे.
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💝

कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband

नवरा वाढदिवस स्टेटस | Happy Birthday Wishes Hubby in Marathi

तू माझा Mr. Perfect आहेस कारण
जेव्हा तू माझ्या सोबत असतोस
तेव्हा सर्व काही बेस्टच असते.
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘

या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,स्नेह
आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…
HAPPY BIRTHDAY

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस | Happy Birthday dear navra

माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि
प्रेमळ नवरा मिळाला.❤️️

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो….आणि
प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

नवरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | navroba Birthday marathi status

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुमचा हाती घेतलेला हात
आयुष्यभर हातात असाच राहील
ओठांवरच हसू आणि तुमची सोबत
यात कधीच अंतर पडू देणार नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात तुम्ही
किती महत्त्वपूर्ण आहात
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 😍

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा | Relationship love Husband status

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला
तो तूच आहेस,
तुझ्या सोबत लग्न करणे
हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.😘

हब्बी वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes for Hubby in marathi

गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळी
थकल्या जीवाला खुलवण्या
अमृत मिळते तुझ्या मिठीचे,
माझ्या दयाळू आणि विचारवंत पतींना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तू माझे हृदय आहेस, तू
माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे
रहस्य ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.😘

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

माझ्या नवऱ्याचा वाढदिवस | Navra bayko status in marathi sharechat

चांदण्यांसाठी चंद्र जसा,
माझ्यासाठी तू तसा.
तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही
आपल्याला हेच समजते की
आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️️

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text | Happy Birthday Hubby Marathi

जच्या या वाढदिवशी
माझ्याकडून एक प्रॉमिस तुम्हाला
परिस्थिति कितीही विपरीत असली तरी
मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन ..!
Happy Birthday Husband

वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी
Achievement तर तूच आहेस.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 💖
Happy Birthday Husband

हॅप्पी बर्थडे नवरोबा मराठी | Happy Birthday Dear Hubby

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💘

मला आयुष्यात
तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘
Happy Birthday Husband

डियर नवरा हॅप्पी बर्थडे | Happy birthday navroba marathi banner

आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
माझ्या अहोंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची
(माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे नवरोबा | navra love quotes in marathi

तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण
एकमेकांवर प्रेम करतो.
लव्ह यू सो मच.
हॅप्पी बर्थडे किंग. 🤵

नवऱ्या चा वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes navroba

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते
हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
💖हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

नवऱ्याचा वाढदिवस चारोळी | Happy birthday dear navroba

माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे.
हॅप्पी बर्थडे माय Best Friend. 🎈
Happy Birthday Husband

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Husband

पतीचा वाढदिवस संदेश | Happy birthday Husband caption in marathi

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🙇

वय ही फक्त एक संख्या आहे
हे विसरू नका परंतु
आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे.🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

नवऱ्याचा वाढदिवस लेख | navra birthday status in marathi

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे,
मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत
कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.
हॅप्पी बर्थडे Husband!🤵

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा
उत्तम जोडीदार असण्याचा
मला खूप आनंद आहे
तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल
याची मी कल्पनाही करू शकत नाही.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘

माझ्या नवऱ्याचा वाढदिवस | navra happy birthday Hubby

माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल
आणि नेहमीच सावलीप्रमाणे
माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल
खूप खूप धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे माय लव्ह. ❤️

पतीचा वाढदिवस | Happy birthday dear husband

माझ्या आयुष्यात मला हुशार,
काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती
पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो.
हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 😘🌹

तुम्ही शक्य असलेल्या
सर्वच मार्गांनी माझे आयुष्य
परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे.
तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हॅप्पी बर्थडे Husband!🤵

 Birthday wishes navra marathi
Birthday wishes navra marathi

मराठी नवरा वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes navra marathi

मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे
इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील.
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘

अहो तुम्ही माझे हृदय चोरले
आणि मी तुमचे पाकीट चोरले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹

नवरोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Husband birthday banner hd

जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा
मी पहिल्यांदाच प्रेमावर
विश्वास ठेवण्यास सुरुवात केली.
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्यावर प्रेम करत राहीन
आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये
तुझ्या सोबत राहीन.
हॅप्पी बर्थडे बेबी. 🌹👩‍❤️‍👨

तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान
आणि खास बनवले आहे,
स्वतःला न बदलल्याबद्दल आणि
माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | navrya sathi shayari

वाढदिवसाच्या शुभेच्छा,
जेव्हा मी तुझ्यासाठी
वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेले होते,
तेव्हा तेथे मला स्वत: साठीच
अधिक भेटवस्तू सापडल्या त्यामुळे
हे एक महागडे वर्ष ठरेल.🎁
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️️

आता Perfect नवरा कोणाला भेटणार नाही
कारण तो आता मला मिळाला आहे.
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.🤵

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा English संदेश | Happy birthday navra marathi kavita

तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात
जिच्यासोबत मला माझे
उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे.
मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे
मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची
कल्पना करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
हॅप्पी बर्थडे. 💕❤️️🍨

नवऱ्याचा वाढदिवस कविता | Navra bayko bhandan quotes in marathi

मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की
त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले.
मी खूप खुष आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.
happy birthday navroba in marathi

नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस | navrya sathi birthday wishes in marathi

माझे आयुष्य तुझ्या सोबत
खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तु
झ्याशिवाय मी अपूर्ण आहे.
मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती
बनवल्याबद्दल धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे डीअर. 😘

विश्वातील सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖

नवरा चा वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes Hubby marathi

देवा मला या जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल
खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे डिअर.🎂

माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र
आणि प्रेमळ नवरा मिळाला.👫

हॅप्पी बर्थडे नवरोबा मराठी | Dear Hubby Happy Birthday Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय
आणि माझे जगआहात.💘

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या हसण्यामागचे आणि
आनंदाचे कारण तुम्हीच आहात.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘😘

पतीसाठी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा | patisathi vadhdiwsachya shubheccha

तू माझा Mr. Perfect आहेस
कारण जेव्हा तू माझ्या सोबत असतोस
तेव्हा सर्व काही बेस्टच असते.
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.🤵

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीची साथ मिळाली आहे.
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏नवऱ्याचा वाढदिवस गाणे | Poem On husband Birthday In Marathi🙏

मनात हाय आता सांगूच काय ग
मनात हाय आता सांगूच काय ग
कशी काय येऊ मी रंगतीला
हां म्हातारा नवरा गमतीला

मी नवतरणी आले भरात
कसंतरी होतंय माझ्या ऊरात
मी नवतरणी आले भरात
कसंतरी होतंय माझ्या ऊरात
हा बैलबश्या करील हशा
राहू कशी बाई याच्या संगतीला
कसं काय येऊ मी रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला

फिरवेना कधी तो प्रेमाचा हात
हा नुसताच दावतोय नवर्‍याचं नातं
काढुनी कळ दावितो बळ
शोभंल का माझ्या पंगतीला
कसं काय येऊ मी रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला

इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
इसळगा बाई मुलखाचा ग
गेनं गेल्यावानी डोक्याचा ग
नको अशी साथ जोडिते हात
जाळू का मी माझ्या नवतीला
कसं काय येऊ मी रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला

🙏पतीच्‍या वाढदिवसाच्‍या शुभेच्छा व्हिडिओ | Video On Husband Birthday In Marathi🙏

तुमच्या मनातील प्रश्न

मी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस कसा खास बनवू शकते?

नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्याचे सुंदर असे नियोजन करून तुम्ही तुमच्या त्याचा वाढदिवस खास बनवू शकता. भेटवस्तू निवडतानात्याची आवड विचारात घ्या, जवळचे कुटुंब आणि मित्रांसह एक छोटीशी कौटुंबक पार्टी आयोजित करा, त्याचे आवडते जेवण तयार करा किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने घरगुती भेट तयार करा.

माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी मी काय भेटवस्तू देऊ शकते ?

नवऱ्याच्या वाढदिवसासाठी त्याच्या आवडीच्या रंगाचा टी शर्ट, त्याचे आवडते कपडे, मोबाइल, घडयाळ, एखादे कौटुंबिक फोटोबूक, एकाद्या निवांत रिसॉर्टचे बूकिंग, त्याचे आवडते जेवण, किंवा मनापासून लिहिलेले पत्र, आपण देऊ शकता.

मी खूप दूर असले तर मी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस कसा साजरा करू शकते?

जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत त्यांच्या वाढदिवशी राहू शकत नसाल, तर दूरून साजरे करण्याचे मार्ग अजूनही आहेत. तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे व्हर्च्युअल पार्टी आयोजित करू शकता, त्याच्यासाठी एखादा शर्ट किंवा आवडत्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंसह एक सुंदर पॅकेज पाठवू शकता किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे मनापासून पत्र देखील लिहू शकता.

निष्कर्ष – थोडेसे मनातले

मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या वाढदिवासासाठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत याHappy birthday wishes for husband in marathi नक्की वापरा आणि शेयर करा 👍

Leave a comment