ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि अर्थ | PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI

PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI

ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि अर्थ | PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI – निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्नीयंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात यक्तींचीतही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान. आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं … Read more