एलोरा – वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी | Ellora Caves Information In Marathi Language

Ellora Caves Information In Marathi

Ellora Caves Information In Marathi Language | एलोरा – वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी – महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, म्हणजे आताच्या संभाजीनगर या मुख्य शहरापासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगाव आहे. या गावातील वेरूळची लेणी संपूर्ण जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यांमध्ये बारा बौद्ध, सतरा हिंदू आणि पाच जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. … Read more

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी : SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी : SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE – जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंगे आहेत. पण या सर्वांमध्ये भारतातील बारा ज्योतिर्लिंगे ही प्रमुख ज्योतिर्लिंगे असून गुजरात राज्यातील, द्वारकाधाम या शहरापासून जवळपास १७ किलोमीटरच्या अंतरावर गुजरात मधील दुसरे आणि संपूर्ण भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे असणारे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग … Read more

शिवनेरी किल्ला माहिती मराठी : SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

Shivneri Fort Information In marathi language

SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE | शिवनेरी किल्ला माहिती मराठी – शिवनेरी किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. शिवनेरी दुर्ग किंवा शिवनेरी किल्ला हा जुन्नर गावाजवळ असलेला एक महान ऐतिहासिक किल्ला आहे तसेच शिवनेरी हे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थानही आहे . छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या सुलतान आदिलशाहच्या सैन्यात सेनापती होते. वारंवार होत असलेल्या … Read more

काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी : KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी : KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE – भगवान शंकराला समर्पित असणारे हे प्रसिद्ध हिंदू मंदिर भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरांमध्ये गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. या मंदिराचा इतिहास तसेच या मंदिराची संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा काय … Read more

देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती मराठी : Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Language

Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Languagei

देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती मराठी : Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Language – मराठी झटका डॉट कॉम या वेबपेजवर आपले मनापासून स्वागत. या वेबपेज द्वारे आम्ही नवनवीन विषय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आजही आम्ही असाच एक दर्जेदार आणि उत्कृष्ट असा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे दौलताबाद देवगिरी किल्ला. महाराष्ट्र राज्यातील … Read more

केदारनाथ मंदिर माहिती मराठी : Kedarnath Temple Information in Marathi Language

Kedarnath Temple Information in Marathi language

केदारनाथ मंदिर माहिती मराठी : Kedarnath Temple Information in Marathi Language – भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे हे उत्तराखंड राज्यामध्ये, बर्फाच्या चादरीने वेढलेले, भगवान शंकराचे एक अनोखे निवासस्थान, संपूर्ण जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. याचा इतिहास, मंदिराबाबत चमत्कार, तसेच कथा याबाबतची माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. … Read more

खिद्रापूर कोपेश्वर मंदिर माहिती मराठी : KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE । खिद्रापूर कोपेश्वर मंदिर माहिती मराठी :- महाराष्ट्रातील ऐतिहासिक संस्कृती आणि पर्यटन जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखले जाते तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर नामक एक गाव आहे हे. गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. कोल्हापूर पासून साधारणपणे किलोमीटरवर असलेल्या या गावात कोपेश्वर या … Read more

ताम्हिणी घाट माहिती मराठी : TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

ताम्हिणी घाट माहिती मराठी : TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE – हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुंदर अशा ठिकाणाला संपूर्ण भारत देशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या ताम्हिणी घाट परिचयाचा असेलच. सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिम घाटांमध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ताम्हिणी घाट. पावसाळ्यामध्ये या … Read more

मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा माहिती : MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE | मार्लेश्वर मंदिर माहिती मराठी – आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मार्लेश्वर या शिवमंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. हे मंदिर नेमके कुठे आहे? या मंदिराचा इतिहास काय आहे? या मंदिरामध्ये कोणते उत्सव होतात? ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेलच. चला तर मग वेळ न घालवता पाहूया मार्लेश्वर … Read more

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने जाताना पनवेल पासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर लक्ष वेधून घेणाऱ्या, अंगठ्याच्या आकारासारखा गगनाला भिडलेला सुळका म्हणजे कर्नाळा किल्ला. कर्नाळा हा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक किल्ला, पनवेल शहरापासून साधारणतः ११ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कर्नाळा इथे असलेल्या पक्षी … Read more

तोरणा किल्ला माहिती मराठी : TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE | तोरणा किल्ला माहिती मराठी – तोरणा हा किल्ला प्रचंडगडाच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर विजय मिळवणं, म्हणजे आजूबाजूचा अनेक मैलाचा परिसर ताब्यात घेण्यासारखे आहे. या किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर देखरेख करणे सोपे जात असे, अशी या किल्ल्याची रचना केली गेली. तोरणा किल्ला माहिती मराठी : TORNA FORT … Read more

श्री मुरुडेश्वर मंदिर संपूर्ण माहिती – MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

murudeshwar temple information in marathi language

MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE | श्री मुरुडेश्वर मंदिर संपूर्ण माहिती – मुर्डेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यामध्ये भटकल तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे संपूर्ण जगातील सर्वात उंच असलेले दुसरे मंदिर आणि भारतातील पहिले मंदिर आहे. या मंदिराची उंची १२३ फूट आहे. या मंदिराची उंची खूप असल्यामुळे आपण हे मंदिर लांबून सुद्धा व्यवस्थित पाहू शकतो. … Read more