विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी Vitthal Ramji Shinde Information In Marathi
यमुनाबाई आणि रामजी यांच्या मुलाचे पाळण्यातील नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. थोर धर्म सुधारक, समाजसुधारक, लेखक, ब्राम्हो समाजाचे धर्म प्रसारक आणि स्वातंत्र्यसैनिक. सेवाभावी वृत्ती, विद्वत्ता, शोधक आणि चिकित्सक स्वभाव, बंधुत्वाचा पुरस्कार या सर्व गोष्टींचा एकत्र मिलाफ म्हणजेच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि … Read more