user
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023-2024 : Vishwakarma Shram Samman Yojana 2023-2024
Vishwakarma Shram Samman Yojana 2023-2024 | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023-2024 – 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात 07 सप्टेंबर पासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा कौशल सम्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील लहान कामगार आणि कारागिरांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाणार असून, … Read more
चंद्रावर कोण पोहोचेल प्रथम ? भारताचे चांद्रयान -३ की रशियाचे लुना-२५? दोन्हीचे बजेट, मार्ग यात काय फरक आहे ? – Chandrayan 3 News
Chandrayan 3 News – भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे लुना 25 या दोन्हींवर जगाच्या नजरा केंद्रित आहेत.…अधिक वाचा चंद्रयान 3 Vs लुना-25: सध्या भारत आणि रशियामध्ये अंतराळात स्पर्धा सुरू आहे. वास्तविक, दोन्ही देशांची चंद्र मोहीम पुढील आठवड्यात चंद्राच्या दक्षिणेकडे सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही देशांपैकी कोणता देश प्रथम उतरणार याकडे साऱ्या जगाच्या नजरा … Read more
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 : Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana 2023
Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana २०२३ : Announcement, Online Application, Benefits, Eligibility All Information In Marathi – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी दिनांक ९ मार्च २०२३-२४ च्या अर्थसंकल्प मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना २०२३” चा शुभारंभ करण्याची घोषणा केली असून, ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या, आधारावर सुरू करण्यात आली आहे. … Read more
अक्षयचा WELCOME 3 येतोय : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वाचा सविस्तर
WELCOME 3 RELEASE DATE – अनीस बज्मी दिग्दर्शित वेलकम आणि वेलकम 2 या चित्रपटांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या लोकप्रिय चित्रपट सिरिज मधील पुढच्या फिल्मची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. रिलीजच्या तारखेसोबतच चित्रपटाच्या शीर्षकाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वेलकम 3 ची ही घोषणा चाहत्यांसाठी … Read more
व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर, AI स्टिकर्समुळे चॅटिंग होईल मजेदार
व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर (Whatsapp New AI Feature) : व्हॉट्सअॅप वापर कर्त्यांना एक आनंदाची बातमी व्हॉट्सअॅपने दिली असून आतापासून या अॅपमध्ये नवीन एक नवीन फीचर आले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते चॅटिंग मजेदार करण्यासाठी Al Srickers तयार आणि शेअर करू शकतात. WABetaInfo ने व्हॉट्सअॅपमधील या नवीन फीचरची माहिती दिली. या फीचरमध्ये काय खास आहे ते जाणून … Read more
अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक – म्हणाला मनाने आणि नागरिकत्वाने मी भारतीय आहे.
अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक – गृह मंत्रालयाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व दिले आहे. खिलाडी कुमारला आता भारताचा पासपोर्ट मिळाला आहे. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय खूप आनंदी आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर, मंगळवारी जाहीर केले की तो पुन्हा एकदा भारतीय नागरिक बनला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांने ट्विटरवर ही माहिती … Read more
स्वातंत्र्य दिनी गूगलने लावलेल्या या गूगल-डूडल चा नक्की अर्थ काय – वाचा सविस्तर
आज स्वतंत्र भारताचा ७७ व स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. गूगल इंडिया सुद्धा महत्वाच्या दिवसांना अधोरेखित करण्यासाठी आपल्या मेन सर्च पेज वर गूगल डूडल प्रदर्शीत करते. आजच्या या ऐतिहासिक दिवशी गुगलने आपल्या डूडलमध्ये तिरंगा प्रदर्शित न करता भारतातील विविध शैलीच्या हस्तकला वस्त्रांचे डूडल लावलेले आहे नक्की हे प्रतीकात्मक डूडल काय सांगते ते … Read more
पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून हिजबुल दहशतवादी मुदस्सीर हुसैन आणि जावेद मट्टू यांच्या घरावर फडकला तिरंगा, पहा व्हायरल व्हिडिओ
मी मनापासून तिरंगा फडकवत आहे, माझ्यावर कोणतेही दडपण नाही. सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तानहमारा, हम बुलबुला हैं इसकी, ये गुलसिंता हमारा. येथे विकास होत आहे –रईस मट्टू स्वतंत्र भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. अगदी छोट्या खेडोपाड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत हर घर तिरंगा ची धूम आहे आणि त्यात … Read more