हळदीची माहिती Halad In Marathi

भारतीय मसाल्यांमध्ये हळदीला एक विशेष महत्त्व आहे. आपण सगळेच जेवण असो की, नाष्टा असो जसे कि, पोहे, उपमा, तसेच भाज्या, आमटी, सगळ्यांमध्ये हळद वापरतो.

पण हळदीचे इतके चमत्कारिक गुणधर्म हे कोणाला माहिती नाही इतके फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास हळदीची माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत वाचा.

Table of Contents

हळदीची माहिती Halad In Marathi

हळदीमध्ये असणारे खालील घटक 

पोटॅशिअम२५०० मिली ग्रॅम
राख६.८ ग्रॅमकुरकुमीन२ ते ६ %
अॅस्कॉरबीक अॅसिड५० मिली ग्रॅमकॅल्शिअम०.२ ग्रॅम
सोडिअम१० मिली ग्रॅमपाणी६ ग्रॅम
प्रथिने८.५ ग्रॅमऊर्जा३९० कॅलरी
अ जीवनसत्व१७५ आय. यु.कर्बोदके६९.९ ग्रॅम
ब जीवनसत्व०.०९ मिली ग्रॅमब – २ जीवनसत्व०.१९ मिली ग्रॅम
निआसीन४.८ मिली ग्रॅमतंतू६.९ ग्रॅम
फॉस्फरस२८० मिली ग्रॅमसुगंधी तेल५ % पर्यंत
स्निग्ध पदार्थ८.९ ग्रॅमलोह४७.५ मिली ग्रॅम

आयुर्वेदाच्या दृष्टीने हळदीचे महत्व

हळदीची माहिती
 • भारतीय संस्कृतीमध्ये Halad चे खूप महत्त्व आहे. ही अतिशय शुभ मानली जाते. Halad चा वापर अन्नामध्ये, सुद्धा नेहमीच होत असतो. पण त्याचबरोबर ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा गुणकारी म्हणून नेहमीच Halad कडे पाहिले गेले आहे. एखादी जखम झाल्यावर, थोडंसं बरं वाटावं म्हणून Halad चा वापर असूदे, वेगवेगळ्या पद्धतीने हळदीला आपण आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचे मानतो, पण या व्यतिरिक्त Halad चे असंख्य गुणधर्म आहेत, तेच आज आपण जाणून घेऊया.
 • घरी जेवणामध्ये सर्रास वापरली जाणारा हळदी, धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा त्याला तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे आणि याचं कारण त्याच्यातलं औषधी गुणधर्म हेच आहे. ही जंतुनाशक असल्यामुळे अनेक आजारांवर आणि रोगांवर फारच उपयुक्त ठरते.
 • डोळे येणे आणि डोळे दुखणे या विकारांवर Halad पूड पाण्यात उकळावी आणि मग ते पाणी गाळून घ्यावे आणि या पाण्याचे दोन-तीन थेंब डोळ्यात घालावे. तसेच कापडाची घडी त्या पाण्यात घालून डोळ्यांवर ठेवावी. याने डोळ्यांना थंडपणा येतो आणि डोळे येणे आणि डोळे दुखणे बरे होते.
 • कानातून पु येत असेल किंवा कान दुखत असेल, तर Halad पूड आणि तुरटी पाण्यात घालून उकळावे व हे पाण्याचे चार चार थेंब कानात घातल्याने, आराम मिळतो.
 • खोकला येत असल्यास दोन चिमूट Halad पूड, तोंडात टाकावी व चोखावी जर कोरडा खोकला असेल तर पाच सहा तुळशीचे पान घ्यावे व हळदपूड घ्यावी व एक कप पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध घालून, ते पाणी घेतल्याने सकाळ-संध्याकाळ घेतल्याने आराम मिळतो.
 • जर खोकल्यातून कफ पडत असेल, तर एक चमचा सुंठ चूर्ण, एक चमचा Halad चा आणि एक चमचा मध एकत्र करून त्याच्या गोळ्या बनवाव्यात आणि या गोळ्या दिवसातून तीन ते चार वेळा, दोन ते तीन या प्रमाणात घेतल्याने, खोकला बरा होतो. कफ पूर्णपणे निघून जातो आणि आराम मिळतो.
 • पोटात जंत झाले असल्यास Halad ची पूड व वावडिंग सम प्रमाणात घेऊन, त्यात मध घालून हे चाटण दिवसातून तीन वेळा घ्यावे. आठवड्यात जंत नाहीसे होतात.
 • दम्याचा त्रास होत असेल तर, Halad पूड  तोंडात घालावी व त्यावर कोमट पाणी प्यावे. दम्याचा त्रास बरा होतो.
 • जर दात दुखीचा त्रास असेल किंवा हिरड्यातून रक्त येत असेल, तर Halad पाण्याच्या गुळण्या केल्याने हा त्रास ही बरा होतो. Halad ओवा व लवंग एकत्र करून व बारीक कुठून ते दुखणाऱ्या भागावर लावल्याने दाढ दुखणे बंद होते.
 • मार लागल्यामुळे जर रक्त येत असेल तर, तिथे लगेच Halad लावावी.
 • जर जखम झाली असेल तर, गरम तेलामध्ये Halad पूड घालून थोडंसं गरम करून ते जखमेवर लावल्याने, आराम मिळतो.
 • अनेक प्रकरच्या त्वचारोगांमध्ये हळकुंड, खोबरेल तेलात उगाळून लावल्याने त्याचा लेप केल्याने फायदा होतो.
 • खरूज झाले असेल तर, लिंबाच्या रसात हळकुंड उगाळून लावावे नक्कीच फायदा होतो.
 • जर मूळव्याधीचा त्रास असेल आणि मोड आला असेल तर, हळकुंड गायीच्या तुपात उगाळून तो लेप मूळव्याध्यात लावल्याने मूळव्याधत आराम मिळतो. अशा अनेक विकारांवर हळद ही खूप उपयुक्त ठरते. आपण Halad चे गुण गाऊ तितके कमीच आहेत.

हे वाचा –

हळदीचे गुणकारी फायदे

हळद

मसाल्यांमध्ये Turmeric ला एक विशेष महत्त्व आहे यामध्ये असत. करक्युमिन कॅप्सूल ही परदेशामध्ये याला खूप मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वजन कमी करण्यासाठी ही कॅप्सूल वापरली जाते आणि आपण पूर्वीपासून आपल्या रोजच्या जेवणामध्ये हे वापरतोय, म्हणजे बघा आपले भारतीय मसाले किती महान आहे. Turmeric चा आपण वापर फक्त जर जेवणामध्ये केला तर, तेवढे फायदे आपल्याला मिळत नाही, तर काय केलं पाहिजे तर, काळीमिरी सोबत Turmeric वापरली तर करक्युमिन पटकन शरीरामध्ये शोषले जात. Turmeric चे चमत्कारिक फायदे जे आहेत हे आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती नसतात.

 • Turmeric मध्ये करक्युमिन घटकासोबत, अँटिऑक्सिडंट घटक पण असतात. त्यामुळे चांगली ऊर्जा मिळते सकारात्मकता वाढते आणि मन शांत राहते. त्यामुळे शांत राहण्यासाठी किंवा ब्रेन सेल्स हे चांगले डेव्हलप होण्यासाठी, Turmeric चा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही चहा, पाणी, दूध, या सगळ्या मधून Turmeric घेऊ शकतात.
 • संधिवात असेल किंवा सांधेदुखी असेल या सगळ्यावर Turmeric पाणी किंवा हळद दूध हा एक चांगला उपाय आहे. Turmeric पाण्यामुळे मेंदूची क्षमता वाढते, ब्रेन सेल्स चांगले डेव्हलप होण्यासाठी Turmeric मदत करते आणि यामध्ये स्मरणशक्ती वाढवणं किंवा मेमरी वाढवणे हे Turmeric चा एक चांगला उपयोग आहे. त्यामुळे लहान मुलांना दूध हळद देणे, खूप फायदेशीर ठरतं.
 • आपण बाहेरून दुधामध्ये मुलांना चॉकलेट्स म्हणा किंवा बाहेरून आणलेले महागडे कंपाऊंड आपण देतो पण यापेक्षा आपलं पारंपारिक मसाल्यांमध्ये किती ताकत आहे, हे आपल्याला कळतं तर त्यामुळे लहान मुलांना दूध Turmeric उपयुक्त ठरतं.
 • काढा बनवताना आपण वापर करावा त्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
 • त्वचा आणि केसांसाठी सुद्धा ही अतिशय चांगली आहे. त्यामुळे केसांच्या किंवा स्किनच्या ज्यांना तक्रारी आहे, त्यांनी नक्की ही चा वापर करावा. तसेच नॅचरल पेन किलर म्हणून पण ती काम करते.
 • आपण नेहमी बघतो की, पूर्वीपासून आजीबाईच्या बटव्यामध्ये तिला अनन्य महत्व आहे. कुठे लागलं, जखम झाली, कापलं, तर तिथे पहिली Turmeric लावली जाते. हिच्यामुळे रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते, त्याच बरोबर हळद बाहेरून हि पेन किलरचे काम करते.
 • पोट दुखीच्या वेळी सुद्धा ही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेस, पोटात दुखत असेल किंवा अजून काही तक्रारी असतील, तर Turmeric दूध किंवा हळद पाणी हे खूप चांगलं काम करत आणि लिव्हरच्या पेशींना तंदुरुस्त ठेवण्याच, हेल्दी ठेवण्याचं काम ही करते. त्यामुळे शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत, ते थोडक्यात आपण म्हणू शकतो की डिटॉक्सिफाय करायला मदत करते.
 • कोणत्याही प्रकारचा डायबिटीस जर असेल तर, तो नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा हीचा चांगला उपयोग होतो.
 • हिच्या सेवनामुळे शरीरातील सगळे विषारी द्रव्य जे आहेत, ते बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफिकेशन खूप चांगल्या प्रमाणात होतं. सगळ्यांना माहिती आहे पण डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी बाहेरचं काही करण्याची गरजच नाहीये. Turmeric हे खूप चांगलं काम करते. बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी ही अत्यंत गुणकारी आहे.
 • संशोधकांना आढळला आहे की, सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या Turmeric मधील एक नैसर्गिक घटक काही वायरसला नष्ट करण्यास मदत करतो. हळदीतील या घटकाला करक्युमिन म्हटल जात. हळदी मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास असेल तर तो लगेच कमी होतो.
 • जर एखादी जखम झाली असेल तर, हिच्यामुळे ती लवकर भरते.
 • हिचे पाणी प्यायल्याने स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी व अर्थराइटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपल्या संरक्षण होण्यास मदत मिळते.
 • हिच्यातील पोषक तत्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. वजन वाढीमुळे हृदयरोग स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो हिच्यामध्ये असणाऱ्या करक्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.
 • चिंता ताण तणावाची समस्या कमी करण्यासाठी हीचे सेवन करणे फायदेशीर आहे. Turmeric मुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते.
 • मासिक पाळीत, ओटीपोट, पाठ आणि पोट दुखीचा त्रास होतो, हा त्रास कमी करण्यासाठी Turmeric चे पाणी किंवा हळदीचे दूध खूप फायदेशीर ठरतं.
 • ही चे प्रभावशाली फायदे हळदी मधील करक्युमिन शरीरातील सूज कमी करत.
 • हिच्या मधील अँटिऑक्सिडंट कॅन्सरच्या कोशिकांवर मात करतं,.
 • Turmeric रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
 • हीचे सेवन केल्याने रक्त गोठत नाही.
 • तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • Turmeric मुळे मासिक पाळीच्या समस्या ही दूर होतात, तसेच स्मरणशक्ती आणि बुद्धी तलख राहते.
 • डोकेदुखीवर Turmeric अतिशय परिणामकारक आहे.

हळदीचे पाणी कसे तयार करायचे ? ते किती प्रमाणात घ्यायचे ?

एक ग्लास पाणी घ्या आणि एका भांड्यात ठेवा. या पाण्यामध्ये आता एक छोटा चमचा Halad टाका आणि चांगल्या प्रकारे पाणी ढवळत रहा. तुम्हाला हवा असल्यास यामध्ये तुम्ही मधाचा समावेश करू शकता. हे Halad चे पाणी जर तुम्हाला भरपूर प्रमाणात आरोग्यदायी फायदे हवे असतील, तर रोज सकाळी रिकामा पोटी Halad चे पाणी प्या. ते खूप फायदेशीर ठरतं.

हळदीचे पाणी पिण्याचे चमत्कारी फायदे

अन्नामध्ये रंग सोडण्या व्यतिरिक्त Halad चा वापर आरोग्य राखण्यासाठी सुद्धा केला जातो. बरेच जण दुधामध्ये Halad घालून पितात. पण पाण्यात Halad घालून पिण्याचे सुद्धा भरपूर फायदे असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात. आपण रोज एक ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर Halad मिसळून पिण्याचे फायदे काय आहे ते पाहूयात.

हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते

बहुतेक लोक हृदयाची संबंधित आजाराने त्रस्त असतात. अशा स्थितीमध्ये Halad चे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्या लोकांना हृदयाची समस्या असते, त्यांनी Halad चे पाणी पिणे आवश्यक आहे. हे रक्त जाड होण्यापासून प्रतिबंधित करतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका हा कमी होतो.

जळजळ कमी करते

ज्या लोकांना शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये जळजळ किंवा सूज आहे, त्यांनी आहारामध्ये Halad चे पाणी हे घेतलंच पाहिजे. Halad मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे जळजळ आणि सांधेदुखी वरती प्रभावीत असतात. त्यामुळे रोज सकाळी एक चिमूटभर Halad पाण्यामध्ये टाकून प्यायलाच हवी.

अन्नपचनाला मदत करतात

जर तुम्हाला अन्न पचनाचा त्रास असेल तर, तुम्ही रोज एक ग्लास Halad चे पाणी प्यायला हवं. Halad मध्ये अँटिऑक्सिडेंट दाहा विरोधी घटक असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांनी, हळदीचे पाणी पिल्याने त्यांना आराम मिळतो.

यकृताला संरक्षण

तिचे पाण्यात मिसळलेले गुणधर्म यकृताला संसर्ग पासून वाचवण्याचं काम करतात. वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

वजन कमी करण्यास मदत करते

आजकाल बहुतेक लोक वाढलेल्या वजनाला कंटाळलेले असतात, जर कोणी लठ्ठपणाच्या समस्याशी झुंज देत असेल तर पाण्यामध्ये एक चिमूटभर Halad मिसळून प्या, शरीरामध्ये अगदी सहजरित्या विरघळतं यामुळे ते चरबी सुद्धा निर्माण करणारे जे घटक असतात ते तयार करायला प्रतिबंध करतात.

स्नायूंना मजबुती मिळते

हीचे पाणी प्यायला मुळे, स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि अर्थराइटिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

कॅन्सर पासून संरक्षण

हीचे पाणी प्यायल्याने कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून सुद्धा आपल्या संरक्षण होतं. Halad तील पोषण तत्वांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतो.

चिंता आणि तणावाचा त्रास कमी होतो

चिंता तणावाचे समस्या असेल तर हीचे सेवन करणे हा रामबाण उपाय आहे. Halad मध्ये अँटिएन्झायटी गुणधर्म असतात, ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक ताण-तणाव कमी व्हायला मदत होते. तसेच यातील अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

मासिक पाळीचा त्रास कमी होतो

काही महिलांना मासिक पाळी मध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटीपोट, पाठ, पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही Halad चे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.

Halad चे पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. हीचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असलं तरीही हा उपाय करताना थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे, नाहीतर आरोग्यावरती हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला पित्त किंवा मुतखड्याचा त्रास असेल तर, हा उपाय करू नका. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Turmeric

सौंदर्य वाढवण्यासाठी हळदीचे ११ आश्चर्यकारक उपाय

चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात.

तेलकट त्वचेसाठी हळद गुणकारी आहे.

हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते.

हळदीचा फेस पॅक कसा कराल ?

Halad मध्ये दूध, बेसन आणि मध टाकून एक पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा.

त्वचेवर ग्लो येतो

Halad, ताजी साय, गुलाब पाणी यांचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.

चेहऱ्यावर उजळपणा येतो

बेसन, दही, Halad पावडर आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा, सुकल्यावर चेहरा धुऊन टाका.

त्वचेवरील डाग कमी होतात

दोन चमचे Halad आणि चमचाभर दूध एकत्र करून, एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

चेहऱ्यावरील केस कमी होतात

Halad त कोमट नारळाचं तेल टाकून, एक फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर हा फेस पॅक लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते

Halad, दूध आणि मध एकत्र करून, चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल.

हळद एक उत्तम स्क्रबर

ही पावडर आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर एखाद्या स्क्रबर प्रमाणे लावा आणि मसाज करा दहा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

तेलकट त्वचेसाठी परफेक्ट

चंदन पावडर, Halad आणि संत्र्याचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा.

स्ट्रेच मार्क कमी होतात

चंदन पावडर, दूध, हळद आणि गुलाब पाणी स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी या सर्व घटकांना एकत्र करून, त्याची पेस्ट तुमच्या स्ट्रेच मार्क्स वर नियमित लावा.

पायांच्या टाचा सुंदर होतात

पायांच्या टाचांना हळद आणि नारळाचे तेल एकत्र करून लावा.

पिगमेंटेशन कमी होतं

चेहऱ्यावर पिगमेंटेशनच्या खुणा दिसू लागले असतील तर, त्यावर याचा लेप जरूर लावा.

हळदीचा वापर योग्य प्रमाणात करा

अति प्रमाणात याचे सेवन केल्यास, पोटाच्या समस्या, चक्कर, मळमळ, अथवा उलटी चा त्रास होऊ शकतो.

हळदीचे दुष्परिणाम

 • ही आपल्या शरीरात गरम होण्यासाठी आणि आपल्या पोटात जळजळ होण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे ओटी पोटात वेदना होऊ शकतात. त्यामुळे हिचे अति सेवन करणे टाळावे.
 • किडनी स्टोन होण्याचा धोका निर्माण होतो. हळदीमध्ये ऑक्सिलेट असतात, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. हळदीमधील ऑक्सिलेट कॅल्शियमला बांधतात, जे किडनी स्टोनच प्राथमिक कारण आहे.
 • पित्त किंवा मुतखड्याचा त्रास असलेल्यांनी हा उपाय करू नये.
 • लोह कमतरता असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्यास, हळद शरीरातील लोहाचे शोषण रोखू शकते, म्हणूनच लोहाची कमतरता असलेल्या लोकांनी आपल्या रोजच्या जेवणात जास्त हळद घालू नये, याची काळजी घ्यावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जवळपास दोन अब्ज लोकसंख्या होऊन अधिक लोकांमध्ये लोह कमतरता दिसून येते. शरीरात फुफ्फुसांपासून सर्व शरीरात प्राणवायु वहन करणं, विविध विकारांचा घटक म्हणून ऊर्जा निर्मितीचे कार्य करणे, अपायकारक विषाणू जिवाणू पासून होणाऱ्या रोगांचा अटकावण्यासाठी प्रतिकार क्षमता तयार करणे, हे लोहाचे प्रमुख कार्य आहेत, ते जर बिघडलं तर शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

FAQ

१. हळदीचे 10 उपयोग काय आहेत?

चिंता ताण तणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणे फायदेशीर आहे. हळदी मुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते.
मासिक पाळीत, ओटीपोट, पाठ आणि पोट दुखीचा त्रास होतो, हा त्रास कमी करण्यासाठी हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध खूप फायदेशीर ठरतं.
हळदीचे प्रभावशाली फायदे हळदी मधील करक्युमिन शरीरातील सूज कमी करत.
हळदी मधील अँटिऑक्सिडंट कॅन्सरच्या कोशिकांवर मात करतं,.
हळद रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
हळदीचे सेवन केल्याने रक्त गोठत नाही.
तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
हळदीमुळे मासिक पाळीच्या समस्या ही दूर होतात, तसेच स्मरणशक्ती आणि बुद्धी तलख राहते.
डोकेदुखीवर हळद अतिशय परिणामकारक आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास हळदीबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment