रक्षाबंधन 2023 : यावर्षी 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी आहे रक्षाबंधन, जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

रक्षाबंधन 2023 raksha bandhan 2023 k

रक्षाबंधन 2023 तारीख : यावर्षी ऑगस्ट 2023 मध्ये, दोन दिवस रक्षाबंधन साजरे केले जाईल. यावर्षी रक्षा बंधन 30 आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी साजरे केले जाणार आहे. दोन्ही दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया. रक्षाबंधन 2023 कधी आहे ? 2023 मध्ये, रक्षा बंधन ऑगस्टमध्ये दोन दिवस साजरे केले जाईल. हा हिंदू … Read more

ओल्या नारळाची बर्फी : या नारळी पौर्णिमेला बनवा खमंग नारळाच्या वड्या, सोपी रेसिपी आत्ताच वाचा …

ओल्या नारळाची बर्फी

भारतात मुख्यत्वे करून किनारपट्टीच्या भागात आणि दक्षिण भारतात नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळाच्या वड्या बनवल्या जातात. किसलेले खोबरे, दूध, साखर घालून बनवलेली नारळाची खुसखुशीत बर्फी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवलेली स्पेशल मिठाईच. कोकण आणि समुद्रकिनाऱ्या लगतच्या भागात सर्वत्र या दिवशी नारळ बर्फी बनवली जाते. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या खोबऱ्याच्या … Read more

डोकेदुखीवर घरगुती उपाय : हे सोपे 19 उपाय वापरून डोकेदुखी पासून मिळवा त्वरित आराम….

डोकेदुखी वर घरगुती उपाय

डोकेदुखीवर घरगुती उपाय – मित्रहो डोकेदुखी ही आपणा सर्वांना जाणवणाऱ्या नेहमीच्या समस्यांपैकी एक आहे. या डोकेदुखीचे मुख्यतः चार प्रकारांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. सायनस , टेन्शन किंवा मानसिक ताणजन्य डोकेदुखी, मायग्रेन म्हणजे अर्धशिशी आणि क्लस्टर डोकेदुखी. डोकेदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सुरू होऊ शकते, यामध्ये डीहायड्रेशन, जास्त किंवा कमी झोप, मान दुखी, डोळ्यांवर ताण येणे, मज्जासंस्थेमध्ये … Read more

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 : Inter caste Marriage Scheme maharashtra 2023

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 : Inter caste Marriage Scheme maharashtra 2023 – महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच जातीय भेदभाव मतभेद दूर करण्यासाठी, आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमाने प्रथम जातीय विवाह लाभार्थी जोडप्याना ५०,०००/- रुपयांचे प्रोहत्सान दिले जात होते. परंतु यावर्षीपासून राज्य सरकारने ते तीन लाखापर्यंत … Read more

बहुगुणी कोरफडीचे फायदे – benefits of aloe vera in marathi

कोरफडीचे फायदे

कोरफडीचे फायदे – सध्याच्या जगात सर्वत्र ऍलोपॅथिक औषधांचा बोलबाला चालू असतानाही, कोरफड ही वनस्पती तिच्या उपचार गुणधर्मांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. जगभरातल्या सर्व संस्कृतीमध्ये आरोग्याच्या फायद्यासाठी कोरफडीचा वापर केला जात आहे. शतकानू शतके जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणांसाठी कोरफडीचा वापर केला जात आहे. कोरफडीच्या रसाळ पानांमध्ये असलेल्या जेलचा उपयोग हा त्वचा, आरोग्य, केस यांसाठी … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संपूर्ण माहिती : Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 । माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 _ केंद्र सरकारने सुद्धा “बेटी बचाव बेटी पढाव” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांना, ही योजना लागू करून, या योजनेसाठी भारत देशातील शंभर जिल्ह्यांची खासकरून निवड करण्यात आली होती. याच्या पाठोपाठ सुकन्या … Read more

ऑक्साना मलाया : कुत्र्यांनी वाढवलेल्या मुलीची कथा, वाचा सविस्तर …

ऑक्साना मलाया

ऑक्साना मलाया : कुत्र्यांनी वाढवलेली मुलगी– सन 1994 मध्ये, युक्रेनमधील नोव्हा ब्लागोविश्चेन्का (Nova Blagovishchenka) गावात एका अनोळखी फोनवरून माहिती मिळल्याप्रमाणे पोलिसांनी जंगलात शोधले असता कुत्र्यांमध्ये राहणारी एक 7 ते 8 वर्षाची जंगली मुलगी आढळून आली . स्थानिक पोलिसांनी जंगली माणसांशी यापूर्वी कधीही व्यवहार केला नव्हता आणि त्यांना या मुलीला कुत्र्यांपासून विलग करण्यासाठी मांस टाकून कुत्र्यांचे … Read more

शाळकरी मुलांचा आहार कसा असावा ? मातांनी नक्की वाचा …

शाळकरी मुलांचा आहार कसा असावा

शाळकरी मुलांचा आहार कसा असावा ? – आपल्या मुलांनी भरपूर जेवण करावे, असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यातही दिवसभर व्यस्त असणाऱ्या शाळकरी मुलांची तर तीला जास्तच काळजी वाटत असते. वय वर्षे 4 ते 14 पर्यन्त मुलांची वाढ झपाटय़ाने होते. त्यामुळे त्यांना सकस तसेच समतोल अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व प्रकारच्या अन्नघटकांना … Read more

कल्की जयंती 2023 : आज कल्की जयंती, जाणून घ्या या दिवशी भगवान विष्णूची पूजा का केली जाते, शुभ वेळ आणि महत्त्व

कल्की जयंती 2023

कल्की जयंती 2023 : Kalki Jayanti 2023 – भगवान विष्णूच्या 24 अवतारांच्या मालिकेतील 24 वा आणि 10 अवतारांच्या श्रेणीतील 10 वा अवतार, भगवान कल्की यांची जयंती दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला साजरी केली जाते. यावेळी इंग्रजी कॅलेंडरनुसार, हा वर्धापनदिन मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 रोजी आहे. चला जाणून घेऊया भगवान कल्कीबद्दलच्या खास गोष्टी. कल्की … Read more

कल्की अवतार संपूर्ण माहिती मराठी : Kalki Avatar Information In Marathi

Kalki Avatar Information In Marathi

Kalki Avatar Information In Marathi | कल्की अवतार संपूर्ण माहिती मराठी – हिंदू धर्मातील पुराणांनुसार, भगवान विष्णू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या देवाच्या त्रिगुणांपैकी एक आहेत. तीन त्रिमूर्तींमध्ये श्री ब्रह्मा हे विश्वाचे निर्माता, भगवान महेश्वर, म्हणजेच भगवान शंकर हे विनाशक म्हणून ओळखले जातात आणि भगवान श्री विष्णू हे संपूर्ण विश्वाचे रक्षणकर्ता किंवा संरक्षक मानले … Read more

Shravan Somwar 2023 : आज श्रावण सोमवार, महादेवाच्या कृपेसाठी आवर्जून करा हे उपाय

Shravan Somwar 2023

Shravan Somwar 2023 : श्रावण सोमवार 2023 – या वेळी अधिक मास असल्याने श्रावण महिन्यामध्ये एकूण 8 सोमवार आले आहेत. आज 21 ऑगस्ट 2023 हा पंचांगाप्रमाणे श्रावण सोमवार आहे. यानंतर 28 ऑगस्ट रोजी पुढचा श्रावण सोमवार आहे. श्रावणाच्या सोमवारी उपवास करून भगवान शंकराची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते, असे मानले जाते. यासोबतच विवाहायोग्य मुला-मुलींना लग्नाचे … Read more