संत नामदेव महाराज माहिती मराठी | Sant Namdev Information In Marathi Language
संत नामदेव महाराज माहिती मराठी | Sant Namdev Information In Marathi Language – संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. नामदेव महाराज यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७०, समाधी ०३ जुलै १३५०. हे महाराष्ट्रातील वारकरी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमध्ये सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू … Read more