151+ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Friend In Marathi Language

151+ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Friend In Marathi Language – जर तुम्ही मित्रासाठी शुभेच्छा संदेश शोधत या पेजवर आला आहात तर नक्कीच तुमच्या खास मित्राचा वाढदिवस आहे किंवा कदाचित लवकरच येणार आहे हे स्पष्ट आहे. खरंच वाढदिवस हा एखाद्या व्यक्तीच्या वर्षातील सर्वोत्तम दिवस असतो ! आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस जवळ आल्यावर आपण आपल्याला झालेल्या आनंदाची अनुभूति शब्दांत व्यक्त नाही करू शकत. आणि आता तुम्ही तुमच्या दोस्तासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात तर काळजी करू नका, तुम्हाला त्या इथे मिळतील.

खरंच मैत्री सर्वात अनमोल आहे. सुख आणि दुःखात मित्रच आपल्या सोबत असतात. मैत्री ही कोणत्याही रत्नापेक्षा श्रेष्ठ आहे. तुमचा मित्र तुम्हाला खूप समजून घेतो आणि तुम्ही आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ देतो. त्यामुळे आपली मैत्री व्यक्त करणारी एक छोटीशी टीप आणि तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याला सांगणे खूप महत्वाचे असते.

आम्‍हाला आशा आहे की तुम्‍हाला मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा इथे मिळतील आणि त्याला आनंदी करण्‍यात यश मिळेल.

Table of Contents

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Happy Birthday Wishes For Friend In Marathi Language

मित्र हा एक असा व्यक्ती असतो
जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो,
आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात
तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल
परमेश्वराचे धन्यवाद.
🎂💥🎉 हॅपी बर्थडे मित्रा.🎂💥🎉

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎉❤️🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉❤️🎂

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | best friend birthday wishes In Marathi

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
🎂❤️🎂प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂❤️🎂

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
🎂❤️🎂Happy Birthday My Best Friend🎂❤️🎂

तुझा वाढदिवस
आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर
ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी ?
❤️🎉🎂वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !🎂🎉❤️

लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | friend birthday status in marathi

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे.
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे.
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,
🎂❤️🎂वाढदिवसाच्या हार्दिक शभेच्छा!🎂❤️🎂

वाढदिवसाच्या दिवशी मनातं उठले
शुभेच्छांचे फुलोरे,
दिला शुभेच्छांचा पुष्पगुच्छ,
झाले प्रसन्न वारे सारे,
शुभेच्छा अशा की,
वाजू देत आनंदाचे नगारे,
मिळू दे दिर्घायुष्य ..हीच प्रार्थना प्रभूपाशी रे!
🎂❤️🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂❤️🎂

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
🎂❤️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !❤️🎂

आमचे स्पेशल लेख नक्की वाचा 👇

Happy Birthday wishes, status, images, sms, banner for friend in marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी
अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत…
या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास
नेहमीच हवाहवासा वाटतो !
कुणा शी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या
माणसांशीही आपली अगदी
जिवलग मैत्री असते..
लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके असे ****
🎂🎁आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !🎂🎁

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत,
हा वाढदिवस म्हणजे
त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण..
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
🎂🎁एक “सण” होऊ दे हिच सदिच्छा..!🎂🎁

Happy Birthday Wishes For Friend In Marathi Language
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा | Friends Quotes In Marathi

काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
🎂🎁वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂🎁

वाढदिवस आनंदाचा,
क्षण असे हा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,
🎂🎁मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा 🎂🎁

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात
घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस !
🎉🎂मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny | birthday wishes for friend in marathi text

नवे क्षितीज नवी पहाट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎁

ठेवुनी जाण माय-पित्याच्या कष्टाची,
गाठ बांधुनी तुम्ही शौर्याची,
आजवर इतके गाठलेस पर्व,
आठवणींनी त्या गाळतील आनंदाश्रु
सर्व घोडदौड तुमच्या यशाची,
सदैव अशीच चालत राहो,
जिद्द तुमच्यातल्या सिकंदराची,
अशीच सदा पुलकित होवो,
वाढदिवसाच्या आपणाला
🎂🎁आभाळभर शुभेच्छा!🎂🎁

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे,
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह,
🎉🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎉🎂

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर | birthday wishes for friend in marathi funny

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
🎂🎁वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !🎂🎁

मित्रा,
आजचा दिवस खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास आहे,
🎂🎁तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂🎁

आमचे अनेक मित्र आहेत
पण तुम्ही थोडे खास आहात.
अश्या खास मित्राला
वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो,
तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
🎉🎂Happy Birthday My Best Friend🎉🎂

 Friends Quotes In Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi poem

लक्षात ठेवा,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी
आणि तुम्हाला जे व्हायचे आहे ते बनण्यास
कधीही उशीर होत नाही.
माणूस कुठूनही
नव्याने सुरुवात करू शकतो.
🎂🧁मित्रा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧁

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे.
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे !
🎉🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎉🎂

दिलदार मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi attitude

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला
🎂🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎉

प्रत्येकाच्या आयुष्यात
एक चांगला मित्र असला पाहिजे,
म्हणून मला वाटते की तुम्ही
भाग्यवान आहात की
तुमच्याकडेमी आहे! 😜
🎂🍧तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,मित्रा!🎂🍰

खास मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi banner

तू माझा जिवलग मित्र आहेस
आणि म्हणूनच,आज तुझ्या मेणबत्त्या
खूपजोरात विझवू नकोस 😜
याची आठवण करून देणे
ही माझी जबाबदारी आहे
असे मला वाटते कारण
तुझे खोटे दात बाहेर पडू शकतात!😅
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा!🎂🎊

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर
ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🍻
🎂🍰वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !🎂🍰

Birthday Wishes For Friends In Marathi
Birthday Wishes For Friends In Marathi

Happy Birthday Friend Marathi | unique birthday wishes for friend in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला
🎂💐वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.💐🎂

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा बनुनी
एक फुललेले फ़ुल.
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शायरी | happy birthday wishes for friend in marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व
आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच
यशाची शिखरे गाठत रहावेस
हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎉

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला
🎂🍫भरपूर शुभेच्छा.🎂🍫

प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi funny

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला
सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎊

तुझा हा दिवस आनंद
आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी
उत्कृष्ट आणि शानदार
वाढदिवसाची प्रार्थना करतो.
🎂🍫हॅपी बर्थडे..🎂🍫

Birthday Wishes For Friend In Marathi
Birthday Wishes For Friend In Marathi

मित्रा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | funny birthday wishes for friend in marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी,
समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
🎂🍰वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂🍰

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Happy Birthday Friend Wishes in Marathi

तेरे जैसा यार कहा.
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
🎂🎉भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती
सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
🎂🎈वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🎈

भावा सारख्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi text

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत💐 राहावे
तुझ्या या 💕वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या
🎂🎁पावसात भिजावे..🎂🎁

बर्थडे आहे भावाचा
जल्लोष साऱ्या गावाचा.
🎂😂 वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.🎂😂

Birthday messages for friend in marathi  वाढदिवस शुभेच्छा संदेश मित्रासाठी
Birthday messages for friend in marathi वाढदिवस शुभेच्छा संदेश मित्रासाठी

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | blessing birthday wishes for friend in marathi

शाश्‍वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला
🎂❤️🎂भरपूर शुभेच्छा!🎂❤️🎂

आपल्या कर्तृत्वाची वेल जरी एवढी बहरलेली,
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली,
तुमचं व्यक्तीमत्व असं दिवसेंदिवस खुलणार,
प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितीज शोधणार,
अशा अफाट उत्साही व्यक्‍तीमत्वाला,
माझ्या जिवलग मित्राला
🎂❤️🎂वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!🎂❤️🎂

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | heart touching birthday wishes for friend in marathi

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
🎂❤️🎂ह्याच वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.. !🎂❤️🎂

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी,
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने,
🎂❤️🎂आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.🎂❤️🎂

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस | happy birthday wishes for friend मराठी

हा क्षण असतो सर्वांसाठी खास
सदिच्छांची मनात सजते अनोखी रास
गंध सदिच्छांचे मनात दरवळू लागते
उज्वत्र भविष्याचे स्वप्न डोळयात जागु लागते
अशा क्षणांनी शब्द सुमने भारलेली
देऊन शुभेच्छा किती जरी ही ओंजळ अजून भरलेली…
🎂❤️🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂❤️🎂

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण
तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…
🎂❤️🎂Wish you Happy Birthday!🎂❤️🎂

Birthday sms for friend in marathi  वाढदिवस संदेश मित्रासाठी
Birthday sms for friend in marathi वाढदिवस संदेश मित्रासाठी

मराठी बर्थडे शुभेच्छा मित्रासाठी | birthday wishes for friend sms in marathi

तुमच्यासाठी क्षितीजावरती रंगाची झाली दाटी
सारी सृष्टि फुलून गेली आज तुमच्यासाठी.
तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी.
परिपुर्तीच्या यशोदीपातुनी
मग जीवन उजळूनी जाई.
🎂❤️🎂 शतकोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या !!!🎂❤️🎂

प्रिय मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
आजची ही पहाट तुला अंधारातून प्रकाशाकडे
नेणारी हजारो सूर्याच बळ देणारी सामर्थ्याची पहाट ठरावी.
हात रूमालावर अत्तर शिंपडल्यावर जिकडेतिकडे
सुवास पसरतो तसा तुझ्या यशाचा सुगंध चारी दिशांना पसरावा,
पहाटेला क्षितीजावर चांदण्याचा गाव,
संकट रूपी तिमीरातही तू खंबीरपणे दरवळावं हीच सदिच्छा!
🎂❤️🎂 शतकोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या !!!🎂❤️🎂

खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi funny shayari

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🍫

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी
झाला थोडा लेट
पण थोड्याच वेळात त्या पोचतील
तुझ्यापर्यंत थेट
🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🎉

मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | comedy birthday wishes for friend in marathi

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
🎂❤️🎂मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !🎂❤️🎂

वाढदिवस शायरी मित्रासाठी  birthday sharayi for friend in marathi
वाढदिवस शायरी मित्रासाठी birthday sharayi for friend in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी | birthday wishes for friend in marathi sms

आज *** चा वाढदीवस आज
मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा.
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🍫

तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी.
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज
असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍫

मित्रा साठी दोन शब्द | funny happy birthday wishes for friend in marathi

दिवस आजचा भाग्याचा,
नवचैतन्य घेउन आला
आनंदे मन भरुन गेले,
कंठ दाटूनी आला,
कित्येक आले कित्येक गेले
परि दिन हा स्मरणी राहिला..
मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त
🎂🍫खूप साऱ्या शुभेच्छा!🎂🍫

आपल्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना आठवतात
आजवर आपण केलेले कष्ट,
आपली साधना आणि जगण्यातून
आमच्यापुढे आपण ठेवलेला आदर्श…
इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी
समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त
🎂🍫प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही !🎂🍫

मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for friend in marathi quotes

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍫

 birthday status for friend in marathi
birthday status for friend in marathi

वाढदिवस कविता मित्रासाठी | happy birthday wishes for friend in marathi comedy

तुझा वाढदिवस म्हणजे आहे
आनंदाचा झुळझुळणारा झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂🍫वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🍫

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎊

प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | best birthday wishes for friend in marathi

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
🎂🎊तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎊

मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तूझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि
सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
🎂🎊वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !🎂🎊

दोस्ताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | crazy birthday wishes for friend in marathi

मिळतील लाखो मित्र,
पण तुझ्यासारखा नाही,
प्राण गेले तर बहत्तर,
पण तुझी मैत्री सोडणार नाही.
🎂🎊वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!🎂🎊

आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास,
🎂🎊वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂🎊

best Birthday Wishes for Friends in marathi
best Birthday Wishes for Friends in marathi

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | birthday wishes for friend in marathi quotes

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
🎂🎊वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!🎂🎊

आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही
गरुडाचे पंख लावता येतील,
पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,
ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र
🎂🎊तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !🎂🎊

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | happy birthday wishes for friend in marathi text

वर्षात असतात ३६५ दिवस,
महिन्यात असतात ३० दिवस,
आठवड्यात असतात फक्त
७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे
फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस –
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही
उसासारखी असते.तुम्ही त्याला तोडा,
घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून
गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला
🎂🍬वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!🎂🍬

वाढदिवस शायरी मित्रास | short birthday wishes for friend in marathi

जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊंना वाढदिवसाच्या
🎂🍰हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

बार बार ये दिन आए,
बार बार ये 💕दिल गाये,
तुम जियो हजारो साल,
ये है मेरी आरज़ू..
🎂🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊

Birthday status for friend in marathi मित्राचा वाढदिवस स्टेटस मराठी
Birthday status for friend in marathi मित्राचा वाढदिवस स्टेटस मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा | birthday wishes for friend in marathi shayari

दिवस आहे आजचा खास
उदंड आयुष्य तुला 🎈लाभो
हाच मनी ध्यास
🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

देवाचे आभार मान
ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना
🎂😂हॅपी बर्थडे.🎂😂

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा शायरी | simple birthday wishes for friend in marathi

झ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎁

उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या
🎂🎁हार्दिक शुभेच्छा.🎂🎁

लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | best birthday wishes for friend in marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,💐
मी आशा करतो की
हे येणारे वर्ष आपणास
सुख, समृद्धी आणि समाधान देवो.🙏
🎂🍻vadhdivsachya shubhechha Mitra .🎂🍻

वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच
तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

 Birthday Wishes For Friends In Marathi
Birthday Wishes For Friends In Marathi

मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | short funny birthday wishes for friend in marathi

सुख समृद्धी समाधान धनसंपदा
दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!
🎂🍬वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !🎂🍬

तू खरोखरच चांगला मित्र आहेस.
म्हणजे, माझे सगळे कांड माहिती असतांना
कोणाला माझा मित्र व्हायला आवडेल!
मला वाटायला लागलय
आपण दोघे वेडे आहोत!
मला आशा आहे की तुझा या
🎂🍰वर्षीचा वाढदिवस चांगला जावो!🎂🔥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता | bhawa happy birthday

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे
असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या
मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
🎂🎉वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎂🎉

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂🍰

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला | birthday wishes for friend in marathi comedy

तुला तुझा वाढदिवस विसरायचा असेल
पण मी कधीच तुझा वाढदिवस
विसरू शकत नाही
तसेच तुझ्या बर्थडेची पार्टी 🍾पण
सोडू शकत नाही!
🎂😜 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!🎂🍰

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो
तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो,
आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र
मला मिळाल्याबद्दल
परमेश्वराचे धन्यवाद.
🎂🍰हॅपी बर्थडे मित्रा.🎂🍰

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Birthday charolya for friend in marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
🎂🎉हॅपी बर्थडे फ्रेंड्.🎂🎉

तू माझा सच्चा मित्र आहे,
सर्व प्रकारच्या साहसांसाठी
सर्वोत्तम साथीदार आहे आणि तू
एक दिलदार मित्र देखील आहे.
मी तुझी नेहमीच प्रशंसा करतो आणि
तुम्हाला एक प्रचंड प्रेरणा म्हणून पाहतो.
🎂🎁Happy birthday friend!🎂🍰

वाढदिवस शायरी मित्रासाठी | Late birthday wishes for friend in marathi.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
💐केवळ सोन्यासारख्या लोकांना.🎂

माझ्या मित्रा, आज वाढदिवस
असल्याबद्दल मी तुझे आभार मानतो
कारण तुला माहिती आहे की
मला पार्टीसाठी कोणतेही निमित्त आवडते!
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!🎂🍫

विनोदी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Birthday party wishes for friend in marathi.

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा!🎂💐

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला
🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎈

🙏मित्र वणाव्यामध्ये गारव्या सारखा Lyrics In Marathi🙏

तुमच्या मनातील प्रश्न

मी माझ्या मित्राचा वाढदिवस कसा खास बनवू शकतो?

मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचे सुंदर असे नियोजन करून तुम्ही त्याचा वाढदिवस खास बनवू शकता. भेटवस्तू निवडताना त्याची आवड विचारात घ्या, जवळचे इतर मित्र सोबत घेऊन छोटीशी फन पार्टी आयोजित करा, त्याचे आवडते जेवण तयार करा किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी तुम्ही त्याच्या आवडीची भेटवस्तू द्या.

माझ्या मित्राच्या वाढदिवसासाठी मी काय भेटवस्तू देऊ शकतो ?

मित्राच्या वाढदिवसासाठी कपडे, एखादे मित्रांचे फोटोबूक, त्याच्या मनात असलेले एखादी भेटवस्तू, त्याचे आवडते जेवण, किंवा मनापासून लिहिलेले पत्र, आपण देऊ शकता.

मी खूप दूर असलो तर मी माझ्या मित्राचा वाढदिवस कसा साजरा करू शकतो?

जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत त्याच्या वाढदिवशी राहू शकत नसाल, तर दूरून साजरे करण्याचे अजूनही काही मार्ग आहेत. तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे व्हर्च्युअल पार्टी आयोजित करू शकता, त्याला त्याच्या आवडत्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंसह एक सुंदर पॅकेज पाठवू शकता किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे मनापासून पत्र देखील लिहू शकता.

निष्कर्ष – थोडेसे मनातले

मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या मित्राच्या वाढदिवासासाठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी नक्की वापरा आणि शेयर करा 👍

Leave a comment