मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Son In Marathi Language – जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवासासाठी शुभेच्छा संदेश शोधत या पेजवर आला असाल तर नक्कीच तुमच्या लाडक्या राजकुमाराचा आज वाढदिवस आहे किंवा कदाचित लवकरच येणार आहे हे स्पष्ट आहे. खरंच आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस हा त्याचा वर्षातील सर्वोत्तम दिवस असतो ! आपल्या प्रिय बाळाचा वाढदिवस जवळ आल्यावर आपण आपल्याला झालेल्या आनंदाची अनुभूति शब्दांत व्यक्त नाही करू शकत. आणि आता जर तुम्ही तुमच्या मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात तर काळजी करू नका, तुम्हाला त्या इथे मिळतील.
खरंच, आई मुलाचे किंवा बाप लेकाचे नाते हे सर्वात अनमोल आहे. सुख आणि दुःखात आपला मुलगा आपल्या सोबत असतो. जर तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुम्हाला समजून घेणारा, तसेच तुमची काळजी घेणारा पुत्र तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. त्यामुळे आपली प्रेम व्यक्त करणारी एक छोटीशी टीप आणि त्याचं तुमच्या आयुष्यात असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्याला सांगणं खूप महत्वाचं असतं.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच Birthday Wishes For Son In Marathi Language इथे मिळतील आणि त्याला आनंदी करण्यात यश मिळेल.
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Wishes For Son In Marathi Language
प्रत्येक पालकाला हवा असलेला
मुलगा तू आहेस.
आणि आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो
की तू आमचा राजकुमार आहेस
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत
आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला
परमेश्वराचे खूप आभार ज्याने
तुझ्या रूपात आमच्या जीवनात आनंद भरला
तू नेहमी आनंदी राहा
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
मी तुझ्यासाठी केलेला त्याग
तेव्हाच फलदायी ठरेल
जेव्हा आम्हाला तुझी स्वप्ने
पूर्ण होताना दिसतील.
मला माहित आहे की
तू माझा मुलगा आहेस
म्हणून तू कधीही हार मानणार नाहीस.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
आभाळा एवढं सुख काय ते
तुझ्या येण्याने कळतं
एक वेगळच आपलेपण
तुझं प्रत्येक हास्य उधळतं.
❤️🎂❤️ माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
प्रिय…
तुझी एक गोष्ट छान आहे
आम्हाला तुझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे
तुझ्या असण्याचा अभिमान आहे
वाडिलांसाठी मान, शान व सन्मान आहे
❤️🎂❤️माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
माझ्या प्रिय …
तू माझा अभिमान आहेस.
माझे आयुष्य कितीही कठीण झाले
तरी मी तुला दुःखाचा
स्पर्श होऊ देणार नाही.
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️🎂❤️
आमचे स्पेशल लेख नक्की वाचा 👇
- 🙏151+आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏151+नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2023🙏
- 🙏151+दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 🙏
- 🙏151+ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏 151+वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏151+बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- ❤️151+नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Best Birthday Wishes For Son In Marathi Language
बेटा, आम्ही तुला आज
आणि भविष्यासाठी शुभेच्छा
आणि आशीर्वाद देतो.
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️🎂❤️
मुलगा नजरेच्या बाहेर असू शकते
पण हृदयातून कधीच बाहेर असू शकत नाही.
❤️🎂❤️बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️🎂❤️
तू माझ्या जीवनातील
कधीही न संपणारा सुगंध आहेस
आणि कधीही न संपणारे प्रेम आहेस
तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
❤️🎂❤️तुझ्या प्रिय आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ईश्वर तुला आरोग्य, संपत्ती
आणि आयुष्यात भरभराट देवो.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
आमच्या आयुष्यात दररोज प्रेम
आणि आनंद आणणाऱ्या
खास राजकुमाराला
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मी तुझ्या सोबत आहे.
माझ्या मुला,
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
प्रिय बाळा
येणाऱ्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्ने
सत्यात उतरू दे एवढेच आशीर्वाद
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
आमच्यासाठी जग म्हणजे तू
आमचं आयुष्य आणि सर्वस्व
म्हणजे फक्त तू
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा❤️🎂❤️
Birthday Quotes For Son In Marathi | मुलाच्या वाढदिवसासाठी कोट्स
बाळा तू माझ्या पोटी जन्म घेतलास
हे माझे सौभाग्य आहे
तुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा
❤️🎂❤️पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्यापाशी फक्त सुंदर बोलणेच नाही
तर एक सुंदर मन देखील आहे.
तुझ्यापाशी जे काही चांगले आहे
त्याने इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा
नेहमी प्रयत्न कर
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा ❤️🎂❤️
माझ्याकडे असलेली
सर्वात मौल्यवान गोष्ट तू आहेस.
❤️🎂❤️माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
जेव्हापासून आमची छोटा राजकुमार जन्मला
तेव्हापासून आमचे आयुष्य
पूर्वीपेक्षा सुंदर झालंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
❤️🎂❤️लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
आज तो खास दिवस आहे
ज्या दिवशी तुझ्या छोट्या पावलांनी
आमच्या जीवनात प्रवेश केलास
आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलास
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
ज्या दिवसापासून तू आमच्या आयुष्यात आलास
तेव्हापासून तुझा आनंद हाच
माझ्या आयुष्याचा उद्देश बनला
आणि तुझ्या हसण्यामुळे मी जिवंत आहे.
❤️🎂❤️ माझ्या राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️🎂❤️
वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi For Son From Father
वेळ कसा निघून जातो
काही कळतच नाही
जेव्हा मी तुझे बालपणीचे फोटो पाहतो
तू लहानाचा मोठा कधी झालास
हे कळलेच नाही
बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
तुझा वाढदिवस म्हणजे
भूतकाळातील सोनेरी आठवणी,
वर्तमानातील आनंदी क्षण
आणि भविष्याची आशा.
आमचा आनंद आणि आशा
असल्याबद्दल धन्यवाद.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Son From Mother In Marathi
प्रिय मुला झेप अशी घे की
पाहणाऱ्यांच्या माना दुखतील
गगनाला अशी गवसणी घाला की
उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडतील
ज्ञान असे मिळव की
महासागर ही थक्क होईल
प्रगती इतकी कर की
काळही पाहत राहील
कर्तुत्वाच्या धनुष्य बाणाने स्वप्नाचे आकाश भेदून
यशाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलातच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
त्याच्याच पायांशी अडलं आहे.
❤️🎂❤️ माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्या सुंदर चेहऱ्यासारखं
तुझं येणारे आयुष्यही खूप सुंदर असावे
❤️🎂❤️तुला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा❤️🎂❤️
आपला मुलगा एवढा गोड असू शकतो
असे मला कधीच वाटले नव्हते.
जगातील सर्वोत्तम मुलाला
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi | बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू
आमच्या जीवनाची प्रीत आहेस तू
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्या अस्तित्वाने आयुष्य खूप सुंदर झाले
तुझे रूप हृदयात स्थिर झाले
जाऊ नको विसरून कधीही मला तू
मला प्रत्येक क्षणाला तुझी आवश्यकता आहे
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
सूर्यासारखा प्रखर हो
चंद्रासारखा शितल हो
फुलांसारखा सुगंधित हो
कुबेरा सारखा श्रीमंत हो
आई सरस्वती सारखा विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त
❤️🎂❤️खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा❤️🎂❤️
देवाने मला तुझ्यासारखा
प्रेमळ आणि कर्तृत्ववान मुलगा दिला
याचा मला खूप आनंद आहे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤️🎂❤️
आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | 1st Birthday Wishes For Son In Marathi
माझ्या प्रिय बाळा
तुला हसताना पाहून
माझे आयुष्य किती सुंदर आहे
याची जाणीव होते.
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
वर्षाच्या सुरुवातीला देवाने
माझ्या आयुष्यात एक छोटा राजकुमार पाठवला
आणि तेव्हापासून
माझे आयुष्य सुंदर झालंय .
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा !❤️🎂❤️
मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Shubhechha for Son in marathi
छे तो कुठे माझा मुलगा
तो तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा…
वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नी पुत्रप्राप्ती पेक्षा
कोणतचं सुख त्याहून बेधुंद नाही.
❤️🎂❤️माझ्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
या जगात माझ्याशिवाय
तुझे अस्तित्व कधी असू शकत नाही
आणि तुझ्याशिवाय
माझे अस्तित्व कधी असू शकत नाही
आपण एकमेकांच्या आनंदाचे
आणि जीवनाचे कारण आहोत
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला❤️🎂❤️
प्रिय … ,
तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नकोस.
जरी सर्व आशा संपल्या किंवा
जग तुझ्या विरोधात उभे राहिले
तरीही तुझा बाबा नेहमीच तुझ्यासोबत असेल!
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतोस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो
❤️🎂❤️ वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा❤️🎂❤️
या जगातील प्रत्येक वडिलांसाठी
मुलगा ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे.
मी तुझ्यासारख्या सुंदर मुलाचा
अभिमानी पिता आहे!
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.❤️🎂❤️
प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की
तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्यासारखी मुलगा असणे
हे माझ्या आयुष्यात खूप काही आहे.
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात
आनंद आणि तेज आले.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
माझ्या भोपळ्या.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजकुमारा❤️🎂❤️
माझ्या आयुष्यातील
आनंदाचा प्रकाश आहेस तू
तू नेहमी माझा प्रिय मुलगा राहशील
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाळा❤️🎂❤️
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मुलासाठी | | Son Birthday Quotes in Marathi
तू सुखी राहावास
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.
❤️🎂❤️ माझ्या राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
आज या शुभ दिनी तुझी
सर्व स्वप्न साकार व्हावी
आज तुझा हा पहिला वाढदिवस
आमच्यासाठी एक अमूल्य आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आमचं आयुष्य
अजुनच आनंदी व्हावं हीच शुभेच्छा
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
माझ्या आयुष्याला पूर्णत्व
तुझ्यामुळे आलंय
अशा सुंदर मुलाची आई असल्याचा
मला अभिमान आहे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा❤️🎂❤️
प्रिया मुला भावी आयुष्यात
ईश्वर तुला आरोग्य संपत्ती
समृद्धी देवो एवढीच इच्छा
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday Quotes For Son In Marathi
माझी प्रार्थना आहे
परमेश्वर नेहमी तुझे रक्षण करो
तुला दीर्घायुष्य लाभो.
तुझ्या आईकडून तुला वाढदिवसाच्या
❤️🎂❤️खूप खूप शुभेच्छा❤️🎂❤️
तू आनंदी असलास की
मलाही खूप आनंद होतो
त्यामुळे नेहमी आनंदी राहा
तुझ्या आई कडून तुला
❤️🎂❤️वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
तूझा हसरा चेहरा पाहून
आम्हाला जो आनंद वाटतो
तो इतर कुणालाही जाणवत नाही.
तु आमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस
❤️🎂❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
जेव्हा एखादा राजकुमार तुमच्या घरात राहते
तेव्हा प्रत्येक सकाळ अधिक सुंदर असते.
माझ्या मुलांचं सुंदर हसणं
दिवस अधिक सुंदर बनवते.
आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा .❤️🎂❤️
माझ्या राजकुमारा
आयुष्यात असाच हसत राहा
आणि प्रत्येक क्षणी यश
तुझ्या चरणी असू दे.
❤️🎂❤️ माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
आज या शुभ दिनी परमेश्वराकडे
अशी प्रार्थना करतो की
तुला येणाऱ्या आयुष्यात
सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य, यश
आणि कीर्ती मिळवा
तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes For Son In Marathi Text
बेटा,
तू कितीही मोठा झालास तरी
आमच्यासाठी तू नेहमीच लहान
आणि गोंडस राजकुमार राहशील.
❤️🎂❤️माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
तू काही गुलाबाचं फूल नाहीस
जे बागेत फूलते
तू तर ते फूल आहेस
जे माझ्या आयुष्यात फुलले
तुझ्या कर्तुत्वाचा मला अभिमान आहे
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद
ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे
माझ्या प्रिय मुला
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
मुलगे खास असतात, यात शंका नाही.
एकदा का तुमच्या आयुष्यात मुलगा आला
तेव्हापासून तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
❤️🎂❤️माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️🎂❤️
बेटा, तू आमच्या आयुष्यातील
सर्वात सुंदर निर्मिती आहेस
आणि तू आमचा अभिमान आहेस
❤️🎂❤️माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवस शायरी मराठी | Happy Birthday shayari For Son In Marathi
आई आणि वडिलांच्या आयुष्यात
फक्त मुलंच आनंद आणतात.
तुला खूप खूप आयुष्य लाभो
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
आनंदाचे अगणित क्षण त्याच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
त्याला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
❤️🎂❤️ माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
देवाने मला खूप सुख दिले आहेत,
पण त्या सर्वांमध्ये तुझ्यासारखा
मुलगा मिळाल्याचा आनंद सर्वात मोठा आहे.
❤️🎂❤️ माझ्या लहान मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️🎂❤️
यशाच्या प्रत्येक शिखरावर
तुझे नाव असावे
आयुष्यात प्रत्येक क्षणी
सुख तुझ्याबरोबर असावे
आलेल्या संकटांचा सामना कर
एक दिवस तुझे कर्तुत्व संपूर्ण जगभर गाजेल
❤️🎂❤️बाळा तुला पहिल्या वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Mula cha Birthday Status in Marathi
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली
सर्वात अनमोल भेट आहेस
माझ्या चेहर्यावरचे हास्य तू आहेस
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस
माझा जीव की प्राण तू आहेस
❤️🎂❤️प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
कोण म्हणतं फक्त
दिवेच प्रकाश देतात,
माझ्या घरातला प्रकाश
माझ्या मुलाचा आहे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
ईश्वराकडे प्रार्थना करते की
तुझे येणारे आयुष्य सुगंधित फुलांसारखे सुगंधित राहो
तुझे कर्तृत्व सूर्यापेक्षा ही तेजस्वी असो
आणि तुला दीर्घायुष्य लाभो
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
फुलांनी सुगंधी सुगंध पाठविला आहे
सूर्याने आकाशातून सूर्यप्रकाश पाठविला आहे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
❤️🎂❤️आम्ही हा संदेश मनःपूर्वक पाठविला आहे❤️🎂❤️
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday Son in marathi
प्रिय मुला आयुष्यात जेव्हा
तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे
तेव्हा मला फक्त एक हाक मार
मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
माझ्या मस्तीखोर पण प्रेमळ मुलाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी
आईसाठी तो बाळ असतो
❤️🎂❤️माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
तू तर माझ्या हृदयाचा तुकडा आहेस
ज्याला पाहिल्याशिवाय माझा
दिवस सुरू होत नाही
असा सुंदर मुखडा आहे
तू तर माझा श्वास आहेस
माझ्या जगण्याचा ध्यास आहेस
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्या स्वभावातील गोडवा
लोकांना अनेकदा दिसतो पण
तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आलेला
गोडवा त्यांना दिसत नाही.
देवाचे आभार मानण्यासाठी
तु आम्हाला अनेक कारणे दिली आहेत.
आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो!
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या राजकुमारा.❤️🎂❤️
देवाने आपल्याला दिलेल्या
आयुष्याच्या बागेतील
तू सर्वात सुंदर गुलाब आहेस.
तुझे पालक म्हणून आम्हाला
तुझा अभिमान आहे!
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा ❤️🎂❤️
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण आज सुद्धा वाढदिवस आहे
तुला उदंड आयुष्य लाभो यशस्वी हो
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा❤️🎂❤️
Best Son Birthday Wishes In Marathi | मुलाच्या वाढदिवसाच्या दिवसासाठी शुभेच्छा
पुत्र म्हणजे राजकुमार
ज्यांना देव स्वर्गातून पाठवतो.
माझ्याकडे सुद्धा
असाच सुंदर राजपुत्र आहे
❤️🎂❤️माझ्या राजकुमारा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️🎂❤️
तुझ्या वाढदिवसाने
संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष
एकच इच्छा आहे देवाकडे
तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा❤️🎂❤️
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे.
❤️🎂❤️ माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
आज सूर्यास्त झाला म्हणजे
उद्या पुन्हा सूर्योदय होणारच
तसेच जरी आज अपयश आले
तरी यश उद्या मिळणारच
त्यामुळे आजपासूनच प्रयत्न कर
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy birthday msg for Son in marathi
जगातील सर्वोत्तम पुत्र,
जगातील सर्वात शहाणा मुलगा,
जगातील सर्वात देखण्या मुलाला,
आई आणि बाबांकडून,
❤️🎂❤️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.❤️🎂❤️
हाच माझा छोटा राजकुमार आहे
खरंच आपल्या आयुष्यात
किती आनंद घेऊन आलाय
हे कळतही नाही.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा !❤️🎂❤️
मुलाला वाढदिवस मेसेज मराठी | Happy Birthday Message for Son in marathi
आई म्हणत माझ्या बाळाचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
❤️🎂❤️ बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms
एक आदर्श मुलगा,
तू नेहमी आमच्यासाठी आहेस
हृदयाचा तुकडा,
तू नेहमी आमच्यासाठी आहेस
आमचा अभिमान
तू नेहमी आमच्यासाठी आहेस
जीवन जगण्याचा उद्देश,
आणि निखळ प्रेम
तू नेहमी आमच्यासाठी आहेस
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
तुझे वय कितीही असले तरी,
तू नेहमीच माझा छोटा राजकुमार राहशील,
तुझा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा
अशी देवाकडे प्रार्थना
❤️🎂❤️ माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️🎂❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला मराठी
मला तुझ्या सारखा मुलगा मिळाल्याबद्दल
मी देवाचे दररोज आभार मानते
मला तुझा खूप अभिमान आहे
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा❤️🎂❤️
नाते आपले प्रेमाचे नेहमी असेच फुलावे
जन्मदिवशी तुझ्या या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
माझ्या प्रिय मुला
❤️🎂❤️तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला वाढदिवस शुभेच्छा, स्टेटस, कविता, फोटो मराठी
यशाची उंच शिखरे तु सर करावीस
मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे
तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेटू दे
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
तुला दीर्घायुष्य लाभू दे
❤️🎂❤️बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक स्माईल आणणाऱ्या
माझ्या प्रिय बाळाला
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
फक्त तुझ्या चेहऱ्यावर
हे हास्य फुलत राहो,
जिथे तु पाऊल टाकशील
आनंद तुझ्यासोबत चालू दे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️🎂❤️
तू आमच्या आयुष्यात आलास
घर आणि अंगण आनंदाने सुगंधित केलेस
बालपणीचा किलबिलाट फुलातून गुंजतो,
आमचा मुलगा सदैव आनंदी राहो.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बेटा❤️🎂❤️
छोट्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आम्ही आमच्या प्रार्थनेत
तुला मागितले होते.
आणि देवाने आमची प्रार्थना स्वीकारली होती.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा ❤️🎂❤️
सूर्य घेऊन आला सूर्यप्रकाश
पक्षांनी गाणे गायले
तेव्हा फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा वाढदिवसाला
प्रिय बाळा तुला जन्मदिवसाच्या
❤️🎂❤️हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
काकाच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बेटा
तुझ्यामुळेच आमचा संसार संपन्न आहे,
तू नसतीस तर हे जग ठप्प झाले असते.
❤️🎂❤️माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🎂❤️
तुझ्यासारखा गोड मुलगा मिळणे
हे माझ्या पूर्वजन्माचे फळ आहे
आजच्या या शुभदिनी
मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते
आणि भावी आयुष्य आनंदात
आणि सुखात जावे एवढीच आशा करते
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
भावाच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा
मला माहित होते की देवाने
आमच्या लहान कुटुंबासाठी
स्वर्गाचा तुकडा पाठवला आहे.
आमचा मुलगा म्हणून आम्हाला नेहमीच
तुझ्या रूपाने देवाचा
आशीर्वाद मिळाला आहे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा❤️🎂❤️
चंद्रापेक्षा चंद्रप्रकाश सुंदर असतो
रात्रीच चांदण पेक्षा सुंदर असते
आपले आयुष्य अजूनच सुंदर होते
कारण तुआमच्या आयुष्यात आहेस
❤️🎂❤️बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🎂❤️
मावशी कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्यात जे चांगले होते ते तुझ्यात आहे.
आमच्या छोट्या दोस्ताला
एक सुंदर मुलगा बनताना पाहून
खूप छान वाटतं.
आम्हाला तुझा अभिमान आहे!
❤️🎂❤️ माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️🎂❤️
आज या शुभ दिनी
जगातील सर्व सुख तुला मिळो
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होउ दे
हाच आशीर्वाद
❤️🎂❤️तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा❤️🎂❤️
बहिणीच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू आमच्या दुनियेत आलास
हे आमचं भाग्य होतं
आणि आता आमचं आयुष्य
तुझ्यामुळेच आहे.
❤️🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा ❤️🎂❤️
तू जेवढा स्वतःला हुशार समजतोस ना
त्यापेक्षा तू खूप हुशार आहेस
अशा माझ्या हुशार मुलाला
त्याच्या आई कडून
❤️🎂❤️वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा❤️🎂❤️
तुमच्या मनातील प्रश्न
मी माझ्या मुलाचा वाढदिवस कसा खास बनवू शकतो?
भावाचा वाढदिवस साजरा करण्याचे सुंदर असे नियोजन करून तुम्ही त्याचा वाढदिवस खास बनवू शकता. भेटवस्तू निवडताना त्याची आवड विचारात घ्या, जवळचे इतर मित्र सोबत घेऊन छोटीशी फन पार्टी आयोजित करा, त्याचे आवडते जेवण तयार करा किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी तुम्ही त्याच्या आवडीची भेटवस्तू द्या.
माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी मी काय भेटवस्तू देऊ शकतो?
भावाच्या वाढदिवसासाठी कपडे, एखादे मित्रांचे फोटोबूक, त्याच्या मनात असलेले एखादी भेटवस्तू, त्याचे आवडते जेवण, किंवा मनापासून लिहिलेले पत्र, आपण देऊ शकता.
मी खूप दूर असलो तर मी माझ्या मुलाचा वाढदिवस कसा साजरा करू शकतो?
जर तुम्ही तुमच्या भावासोबत त्याच्या वाढदिवशी राहू शकत नसाल, तर दूरून साजरे करण्याचे अजूनही काही मार्ग आहेत. तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे व्हर्च्युअल पार्टी आयोजित करू शकता, त्याला त्याच्या आवडत्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंसह एक सुंदर पॅकेज पाठवू शकता किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे मनापासून पत्र देखील लिहू शकता.
निष्कर्ष – थोडेसे मनातले
मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाच्या वाढदिवासासाठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा नक्की वापरा