151+ आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes For Mother In Marathi

Birthday wishes for mother in marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – ज्या आईने तुम्हाला इतकं काही दिलं आहे, तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या? तुमच्या आईचा वाढदिवस हा तुमच्या आणि तीच्या आयुष्यातला साजरा करण्याचा सर्वात महत्वाचा दिवस आहे. आपण तिला कितीही भेटवस्तू दिल्या तरीही, आपले शब्द नेहमीच सर्वात अर्थपूर्ण असतात.

मित्रांनो, प्रत्येकाला आई असते, पण आईचे प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात असेलच असे नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात जर तुमच्यापाशी तुमची आई आहे. आणि सर्वात दुर्दैवी ते आहेत ज्यांच्या जवळ आई नाही.

म्हणूनच मित्रांनो, आपल्या आईवर अपार आणि निस्सीम प्रेम करा, आईचा मनापासून आदर करा. तुमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त जर तुम्हाला स्वतः लिहिता येत नसतील तर इथे दिलेले काही छान कोट्स म्हणजेच आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश निवडा आणि पाठवा. चला तर मग Happy Birthday Quotes for Mother in Marathi च्या या पोस्टला सुरवात करूया.

Table of Contents

🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | Happy Birthday Wishes For Mother In Marathi 2023 🙏

💐🌹ज्या माऊलीने मला जन्म दिला💐🌹
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तीच्या वाढदिवशी
नमन करतो तुला मी आई.
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂

जन्म दिलास तू मला..
चांगला माणूस म्हणून घडवले ..
तुझ्याशिवाय मला या जगात🎂
बाकी काहीच नाही चांगले
🎂😍Happy birthday aai.🎂😍

आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
🎂तरीही आई तुझ्या प्रेमाबद्दल🎂
कधीच काही लिहून होणार नाही
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईसाहेब…!!🎂💐

ना कधीच कोणासाठी झुरायचं..
ना कधीच कोणासाठी मरायचं..
🎂देवानं आई दिली आहे मला 🎂
तिच्यासाठी कायम जगायचं.
🎂🍫आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂❤️

🙏 सुपरहिरो आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday wishes for mom in marathi 🙏

Happy Birthday Wishes For Mother In Marathi
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes For Mother In Marathi

जसा मंदिराचा जसा उंच कळस
आणि अंगणातील पवित्र तुळस
🎂अगदी तशी माझी आई !🎂
🫀जन्म दीनी तुला खूप शुभेच्छा !❤️

तुझ्या असण्याने माझे आयुष्य सुंदर झाले
🎂मी काय सांगू उपकार,🎂
तुझ्यामुळेच जीवनाला, आली आनंदाची सर
🎂🎊माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉

आपल्याकडे बोट करून बोलणाऱ्या दुनियेचं दडपण येतं
परंतु आपला बोट धरून चालणाऱ्या हाताचा मोठा आधार वाटतो.
❤️तो हात आईचा असतो.❤️
त्या हाताला आणि आईला चीरकाल आयुष्य लाभो !
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईसाहेब…!!🎂💐

नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
💕🫀 माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🫀💕

नक्की वाचा 👉छत्रपती शिवरायांची आई – राजमाता जिजाऊ

🙏 आई वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy birthday aai in marathi 🙏

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
🎂अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
❤️असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात❤️
आईची आवश्यकता आहे.
🎂Happy Birthday Mom 🎂🎉

आईने दिलाय जीवनाला आकार
❤️आई माझ्या जगण्याचा आधार❤️
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली
❤️माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली !❤️
अश्या माऊलीसाठी एक काय
तर सात जन्म उदार
🎂आई औक्षवंत हो🎂

🙏 दूर राहणाऱ्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Emotional birthday wishes for mother marathi 🙏

 आई वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy birthday aai in marathi
आई वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy birthday aai in marathi

परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात
❤️परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही❤️
🎂ती आहे तशीच राहते!🎂
ती आपली आई असते
❤️🫀वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️🫀

आज तुझ्या वाढदिवशी प्रार्थना माझी परमेश्वराला
🎂आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि आनंदी लाभो तुला🎂
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️नेहमी हसत रहा बहरत रहा❤️

आमचे स्पेशल लेख नक्की वाचा 👇

❤️सात जन्मासाठी काही मागणं असेल❤️
तर ते एकच असेल
🎂हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे🎂
हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे
आयुष्यवंत हो आई
🌹🍯तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍯🌹

🎂आई तू जगातील सर्वात चांगली आई🎂
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
🌹🍯 हॅपी बर्थडे आई🍯🌹

❤️आई तुझ्या मूर्तीवाणी..❤️
या जगात मूर्ती नाही..
🎂अनमोल जन्म दिला🎂
आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही
❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !❤️

नक्की वाचा 👉अनाथांची आई – सिंधुताई सपकाळ 

आई चांगली मैत्रीण शुभेच्छा | Happpy birthday status aai in marathi

🎂रोज तुला हाक मारल्याशिवाय🎂
माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माया
काहीही केल्या कमी होत नाही.
आईला वाढदिवसाच्या
❤️खूप खूप शुभेच्छा !❤️

शोधून मिळत नाही पुण्य…
सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
❤️🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂❤️

जगातला सगळ्यात अनमोल हिरा
💕ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही💕
ती असते आई!
🎂आईला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🎂

🎉🎈आई माझी गुरु🎈🎉
आई माझी कल्पतरू
आई जगण्याचा आधार
🎂सर्वस्व माझं तू🎂
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू
एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो!
इतकं आयुष्य लाभो तुला.
🌹🍯वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🍯🌹

🙏 आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | Happy Birthday sms for mother marathi 🙏

आईचा वाढदिवस मराठी शायरी | Aai Birthday Shayari Marathi
आईचा वाढदिवस मराठी शायरी | Aai Birthday Shayari Marathi

🎉🎈 पैसा, संसार आणि बरेच काही🎈🎉
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!
🎂Happy Birthday Aai🎂

आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी
आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी
🌹🍯आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.🍯🌹

तुम्ही उंचावर गेल्यावर
तुम्हाला डोक्यावर घ्यायला सर्व जग असते
🎂परंतु तुम्ही खचल्यानंतर सावरणारी ती आईचं असते!🎂
आईच्या स्पेशल दिनाचा आनंद द्विगुणित होवो
🎉🎈आई तुला तुझा वाढदिवस मनाप्रमाणे जावो!🎉🎈

आपल्या जन्मापासून ते आपल्या
🎂शेवटच्या श्वासापर्यंत🎂
निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई!
🎉🎈अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎉

🙏 आईसाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | Happy birthday wishes aai in marathi 🙏

सुंदरतेची काया,
ममतेची माया
आई सारखे ना या जगी कुणी
तीन्ही लोक आईचे ऋणी
🌹🍯🎂खुप शतायुषी हो आई..🎂🍯🌹

🎉🎈मुंबईत घाई🎈🎉
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
🎂पण जगात भारी🎂
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️

माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
🎂आई म्हणजे घराचा आधार,🎂
आईशिवाय सर्व काही निराधार.
💕Happy Birthday Aai 💕

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे🎈🎉
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
🌹🍯आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🍯🌹

घराला घरपण देते ती आई…
❤️आणि बालपण अधिक सुंदर बनविते ❤️
ती म्हणजे आपली आईच
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂

नक्की वाचा 👉रंजल्या गांजल्याची आई – मदर टेरेसा

Aai Birthday Wishes In Marathi
Aai Birthday Wishes In Marathi

🙏 मुलीतर्फे आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Deep birthday wishes for mom in marathi 🙏

तुझ्या असण्यात जीवंत मी🧁🍨
तुझ्या हसण्यात आनंदी मी
🎂देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो🎂
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! जन्माजन्माची साथी

एकच मागणं आहे देवा
साता जन्मासाठी काही द्यायचं झालं
🎂तर हीच आई लाभू दे मला🎂
जीने आजपर्यंत काहीच
कमी पडू दिले नाही मला!
😍आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😍

सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aai birthday captions in marathi

🌹💐देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,🌹💐
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
💕माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💕

तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
🎂तशीच आई घरात असली की🎂
घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
🙏😊घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!🙏😊

🙏 मुलीकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes for mom from daughter in marathi 🙏

मुलीकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत |  Happy birthday wishes for mom from daughter in marathi

मुलीकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes for mom from daughter in marathi

मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद 🙏
💐🌹आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹💐

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
🎂आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला🎂
🌹💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹💐

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
💐🌹प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.🌹💐

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
🎂व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने🎂
तुझा आनंद शतगुणित व्हावा.
🥰 आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🥰

🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब | Happy Birthday aaisaheb in marathi 🙏

💐🌹तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल🌹💐
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
🎂वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.🎂

🎂निसर्गासाठी, त्याच्या संरक्षणासाठी जितका ओझोनचा थर महत्त्वाचा असतो🎂
तीतकचं कीबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं आपल्या डोक्यावर आईचं छत्र असतं !
👩‍👦त्या छत्राला त्रीवार वंदन! आयुष्यवंत होवो आई! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई👩‍👦

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुझा आभारी आहे’,
🎂हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.🎂
🌹💐! हॅपी बर्थडे मम्मी !🌹💐

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
🧁🍨आणि माझा मान आहे माझी आई..🧁🍨
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
💐🌹अभिमान आहे माझी आई.🌹💐
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy Birthday Dear Mom…!

🙏 आईचा वाढदिवस छोट्या शुभेच्छा | Short birthday wishes for mom marathi 🙏

🎂खरं तर माझ्या आयुष्याची सुरुवात🎂
तुझ्यापासून अन् तुझ्यापर्यंत…👪 आई

#मृत्युसाठी खुप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एकच
पर्याय आहे तो_म्हणजे 😘#आई😘

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
🥰👩‍👦तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!🥰👩‍👦

आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी नेहमीच लहान असतो.
आई पुढे सगळे खुजे
आईपणा नेहमीच महान असतो.
🧁🍨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🧁🍨

🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मराठी स्टेटस | Happy Birthday status for mother in marathi 🙏

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
💐🌹आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.🌹💐

प्रत्येक पाखराला एक घरटं असावं
कितीही उंच आकाशी गेलं तरी परतण्यासाठी
🥰👩‍👦तशीच प्रत्येकाला आई असावी🥰👩‍👦
कुठुनही आलं तरी तीच्या कुशीत विसाव्यासाठी
🎉🎈मायेची प्रेमळ कुस असलेल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎈🎉

आईपेक्षा श्रेष्ठ कुणीही नसतं
आई पुढे देवपण ही नमन घेत असतं
🧁🍨आशा देवरुप आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🧁🍨

म्हणतात ना देवापेक्षा देवमाणसाच्या आशिर्वादात बळ असते
त्यात सर्वात श्रेष्ठ आपली आईचं असते.
💐🌹देवतुल्य आईस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !🌹💐

🙏आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Happy birthday banner for mother in marathi 🙏

जगातल्या सर्वच नात्याची आणि प्रेमाची जागा दुसरे नाते घेऊ शकते
परंतु आईची जागा कुणीचं घेऊ शकतं नाही.
🎉🎈अशा या आईला नमन आणि जन्मदिनाच्या शुभेच्छा🎈🎉

जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..
अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.
🧁🍨वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🧁🍨

माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक
म्हणजे माझी आई…
आई तुला वाढदिवसाच्या
🥰👩‍👦खूप खूप शुभेच्छा !🥰👩‍👦

कातर होऊन जातो स्वर..
💐🌹दबून जातो हुंकार…💐🌹
भेटीला जीव तळमळतो..
जेव्हा येतो तिचा आवाज
🎉🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई 🎈🎉

🙏आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Happy Birthday messages for mother in marathi 🙏

कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण
🧁🍨घराची काळजी वाहणारी🧁🍨
पावलो पावली लेकरांना समजून घेणारी
माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या

अप्सरेचं सौंदर्य कशाला
कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग
💐🌹कितीही आणि कसंही फिरलं तरी💐🌹
आईच्या पायाशीच असतो स्वर्ग
स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई !
🎉🎈वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला🎈🎉

जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली.
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली.
माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई
💐🌹जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई💐🌹

मोठ्यातला मोठा आनंद सामावुन
🎈🎉घेण्याला आईचं पुरते🎈🎉
सगळं जग तीच्या कुशीत असतं
ती सगळ्या जगाला पुरुन उरते
🎉🎈आई! जन्मदिन तुझा मी बाळं तुझा🎈🎉

🙏मी आईला वाढदिवसाच्या कार्डावर काय लिहावे? | vadhdivsachya hardik shubhechha aai in marathi 🙏

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब | Happy Birthday aaisaheb in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब | Happy Birthday aaisaheb in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
🎂भरारी घेऊ दे.🎂
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
💐🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.💐🌹

जन्मोजन्मी हीच कुस मिळू दे
सर्व नाते बदलले तरी चालेल
परंतु पुढील सर्व जन्म मला
🎂हीच आई मिळू दे !🎂
🎉🎈आई तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो..🎈🎉

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
🎂माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂

🙏वाढदिवस हार्दिक शुभेच्छा आई | Aai Happy birthday wishes in marathi 🙏

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई हीच याला अपवाद असते
🎂🎉आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎉🎂

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
🎉🎈आईच्या पोटी जन्मास घातले.🎈🎉

सुर्य डोंगराआड जरी असला तरी त्याचा प्रकाश दिसत राहतो.
जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो.
💐🌹अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🌹

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
🎉🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉

🙏मुलाकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes for mother from son in marathi 🙏

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎉🎂

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
🎉🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!🎈🎉

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
💐🌹माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐🌹

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
🎉🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂

🙏आई वाढदिवस बद्दल शायरी | Mother birthday wishes in marathi quotes 🙏

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई नावाच्या प्रेमाला मर्यादा नसते.
अमर्याद प्रेमाचं व्यासपीठ आई!
कणा कणाणं तुझं आयुष्य वाढत राहो
💐🌹हीच जन्म दिनी शुभेच्छा💐🌹

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
🎈🎉Happy Birthday Aai 🎈🎉

जिथं प्रत्येक गुन्हाला माफी असते
जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं
आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं.
🎉🎈प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎉

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला वाढदिवसाच्या
💖🎂खूप खूप शुभेच्छा💖🎂

🙏आई वाढदिवस शुभेच्छा फोटो | Happy birthday images for mother in marathi 🙏

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday quotes for mother in marathi
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday quotes for mother in marathi

आयुष्याची स्वप्न पाहत असताना
आई-बाबांच्या वास्तवाला विसरु नका
💐🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🌹

घरामधे आई-वडील असताना
लोक बाहेर खर प्रेम शोधत बसतात
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

गरम तव्यावरची भाकरी
तिला कधी नाही पोळायची…
भाकरीच्या पदरात मला
आईची माया दिसायची
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

रोज सकाळी मनामध्ये
तुझा फोन वाजत असतो…
आई तुझा आवाज मला
तुझी खुशाली सांगत असतो.
💐🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🌹

🙏आई वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday quotes for mother in marathi 🙏

आई नावाचा धडा पुन्हा पुन्हा वाचतोय,
पूर्णतः समजण्यास अजून असमर्थ ठरतोय
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!💖🎂

कितीही भांडण झाले तरी
कधीच सोडून जात नाही साथ..
ती असते फक्त आपली आई खास
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

चंद्राचा तो शीतल गारवा…
मनातील प्रेमाचा पारवा..
प्रत्येक दिवशी आई
तुझा हात माझ्या हातात हवा.
🎉🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

घार हिंडते आकाशी ..
चित्त तिचे पिल्लापाशी…
प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

आई वाढदिवस शायरी मराठी | mother birthday shayari in marathi

‘आ’ म्हणजे आत्मा आणि
‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

या जीवनात आई
माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

मिळालेलं दान
म्हणजे आई
विधात्याचा कृपेचं
निर्भेळ वरदान म्हणजे आई
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

🙏आईचा वाढदिवस मराठी शायरी | Aai Birthday Shayari Marathi🙏

आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे
जी मला माझ्या जन्माआधीपासून ओळखते.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…
पण आईचे प्रेम काहीही केल्या
विकत मिळत नाही.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

जे आधी प्रेम होतं ते
🎂💐तुझ्यावर तसचं असेल🎂💐
आई तुझ्याशिवाय
माझं विश्व काहीच नसेल.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

🙏वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई | Aai Birthday Wishes In Marathi🙏

पहिला शब्द जो मी उच्चारला…
पहिला घास जिने मला भरवला…
🎂💐हाताचे बोट पकडून🎂💐
जिने मला चालायला शिकवले..
आजारी असतानाही जिने
रात्रदिवस जागून काढले..
त्या माझ्या आईला खूप प्रेम.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

देवाकडे एकच मागणे आता
भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी
तिचाच गर्भ दे मजला
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉

कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान
म्हणजे आपली आई..
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂

ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये
मला श्रेष्ठ माझी ‘आई’
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩‍👦

🙏 आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Aai birthday poem in marathi 🙏

सारा जन्म चालून जेव्हा
पाय थकून जातात..
तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर
‘आई’ हेच शब्द राहतात.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

मन आईचं कधीच
कोणाला कळत नाही..
ती दूर जाता🎈🎉
तिच्यावाचून करमत नाही.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

तुम्ही कितीही अडचणीत असलात
तरी तुम्हाला त्या अडचणीतून
🥰👩‍👦बाहेर काढण्याचे सामर्थ्य🥰👩‍👦
फक्त आईमध्ये असते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

एवढ्या दूर जाऊन लोकं
करतात पंढरीची वारी..🎈🎉
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ..
माझ्यासाठी पंढरीहून भारी
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

पूर्वजन्माची पुण्याई असावी..
🥰👩‍👦जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..🥰👩‍👦
जग पाहिलं नव्हतं पण
श्वास स्वर्गात घेतला होता.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

घरं सुटतं पण आठवण
कधी सुटत नाही…
जीवनात आई नावाचं पान
कधीही मिटत नाही.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

आईची महानता सांगायला
शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला
सात जन्मही पुरणार नाहीत.
🥰👩‍👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🥰👩‍👦

आईचा बर्थडे शुभेच्छा मराठी | Aaicha birthday Shubhechcha Marathi

आईचा बर्थडे शुभेच्छा मराठी | Aaicha birthday Shubhechcha Marathi

माझी स्तुती करताना
🎈🎉ती कधी थांबत नाही…🎈🎉
आणि माझा मोठेपणा सांगतना
तिच्या आनंदाला पारावर उरत नाही..
अशी ही माझी आई
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

रोज तुला घरी आल्यानंतर
🥰👩‍👦पाहायची सवय झाली होती..🥰👩‍👦
आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला
तुझी नसण्याची किंमत कळली आई.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आईच्या आठवणींपासून दूर जाण
तुला कधी जमणार नाही रे..
🥰👩‍👦तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले🥰👩‍👦
तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

काय करु आई आज
🎈🎉तुझी खूप आठवण येते…🎈🎉
मला प्रत्येक ठिकाणी आज
तुझीच सावली दिसते.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

आज खूप दिवसांनी आई
तुझी आठवण आली..
🥰👩‍👦का ग तू मला🥰👩‍👦
लवकर सोडून गेलीस.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂

आपल्या सर्वांच्या हृदयाचा 💖 मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच 👌 आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂💖

🙏आईच्या वाढदिवसा करीता 10 वाक्ये – 10 Lines On Mothers Birthday In Marathi🙏

आई, तुझ्या वाढदिवशी, माझ्या आयुष्याच्या मार्गावर चालण्याचे बळ दिल्यामुळे मी तुझे आभार मानू इच्छितो. खूप प्रेमळ आणि खंबीर अशी आई मिळाल्याबद्दल मी धन्य आहे.

प्रिय आई, आम्ही सध्या वेगळे असू शकतो, परंतु तुझा प्रभाव नेहमीच माझ्यावर असतो. मी कुठेही गेलो किंवा काय करतो हे महत्त्वाचे नाही, तू नेहमी माझ्या हृदयात आहेस! या खास दिवशी मी तुझा विचार करतोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

असं म्हणतात की सर्व माता खास असतात, परंतु, आई, मला वाटते की तू त्या सर्वांमध्ये महान आहेस! या विशेष दिवशी, मी आज मला आकार दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. वाढदिवसाच्या विलक्षण शुभेच्छा.

प्रिय आई, आपण वाद घालू शकतो, रडतो आणि आपल्यात गैरसमज असू शकतो. असे काही वेळा झाले की तु मला फटकारले आणि काही वेळा चुकाही केल्या. काहीही झाले तरी, मला नेहमी माहीत आहे की तू संपूर्ण जगात सर्वात मोठी आई आहेस. आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या जिद्दी मुलाकडून .

माझ्या अद्भुत आईला तिच्या खास दिवशी खूप खूप शुभेच्छा. तू मला प्रेम आणि प्रामाणिक सल्ला दिला आहेस, जरी मला तो ऐकायचा नव्हता. जेव्हा मला गरज होती तेव्हा तु मला प्रोत्साहन दिले आणि मला शिक्षा केली. मी तुम्हाला माझ्या मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

तू माझ्यासाठी किती छान मित्र आहेस. माझी भीती सुद्धा समजून घेणारी तू एकमेव व्यक्ती आहेस. आणि भीतीचा सामना केल्यावर मला पुन्हा कसे हसवायचे हे फक्त तुलाच माहीत आहे. आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारख्या आईसाठी मी दररोज देवाचे आभार मानतो. सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, समजूतदार. आई, तू माझी पहिली आणि सर्वात चांगली मैत्रीण आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

जरी माझे वय वाढत आहे, तरी मला असे वाटते की मला तुझी गरज आहे. तुझ्या एका उबदार मिठीसारखे काहीही नाही. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

प्रिय आई, माझे वय कितीही झाले तरी तू नेहमीच माझा आधार राहशील आणि जेव्हा मला खांद्यावर झुकण्याची गरज असेल तेव्हा मी तुझ्या कुशीत येईन. तुझा वाढदिवस मस्त जावो!

आई तू माझा देवदूत आहेस, माझा प्रकाश आणि मार्गदर्शक तारा आहेस. माझ्या आयुष्यातील वाईट क्षणांतून मला बाहेर काढण्यासाठी तू नेहमीच असतेस. माझे जीवन सौंदर्य आणि आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद. माझ्या अद्भुत आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏आई वाढदिवस कविता | Poem On Moms Birthday In Marathi🙏

करावे किती आई तुझे कौतुक
अपुरे पडती शब्द हे माझे ❣
नाही फेडू शकत
उपकार आई तुझे ।। 🙏
अमृतासमान मला तू
पाजला ग पान्हा
जसे मांडीवर यशोदा आईच्या ❣
श्री कृष्ण बाळ तान्हा ।।
सर्व अवगुणांचा माझ्या
केलास आई तू विलय
होतात माझे सर्व गुन्हे माफ 🙏
असे आई तुझे न्यायालय ।।
आई तुझ्या कुशीतली गाढ झोप ❣
संपूर्ण संसारात नाही
पुढचे सातही जन्म तुझ्या गर्भात मिळो
मी एवढीच वाट पाही ।। 👪
असे वाटते मजला
जगावे पुन्हा येऊनी तुझ्या मी पोटी ❣
तुझ्याविना सर्वच दुनिया
मला वाटे खोटी ।।
आई तूच माझ्या आयुष्याची 🙏
बदललीस ग काया
साष्टांग नमन करुनी ❣
पडतो आई मी तुझ्या पाया ।।
प्रेम तुझे आहे आई
या सर्वांहून भारी
म्हणूनच म्हणतात ❣
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ।।🙏

तुमच्या मनातील प्रश्न

मी माझ्या आईचा वाढदिवस कसा खास बनवू शकतो?

आईचा वाढदिवस साजरा करण्याचे सुंदर नियोजन करून तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस खास बनवू शकता. भेटवस्तू निवडताना तीची आवड विचारात घ्या, जवळचे कुटुंब आणि मित्रांसह एक छोटीशी कौटुंबक पार्टी आयोजित करा, तिचे आवडते जेवण तयार करा किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने घरगुती भेट तयार करा.

माझ्या आईच्या वाढदिवसासाठी मी काय भेटवस्तू देऊ शकतो ?

आईच्या वाढदिवसासाठी छोटासा दागिना, एखादे कौटुंबिक फोटोबूक, एकाद्या निवांत रिसॉर्टचे बूकिंग, तिचे आवडते जेवण, किंवा मनापासून लिहिलेले पत्र, आपण देऊ शकता.

मी खूप दूर असलो तर मी माझ्या आईचा वाढदिवस कसा साजरा करू शकतो?

जर तुम्ही तुमच्या आईसोबत तिच्या वाढदिवशी राहू शकत नसाल, तर दूरून साजरे करण्याचे मार्ग अजूनही आहेत. तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे व्हर्च्युअल पार्टी आयोजित करू शकता, तिला तिच्या आवडत्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंसह एक सुंदर पॅकेज पाठवू शकता किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे मनापासून पत्र देखील लिहू शकता.

निष्कर्ष – थोडेसे मनातले

मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या आईच्या वाढदिवाससाठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा नक्की वापरा आणि शेयर करा 👍

Leave a comment