151+ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Father In Marathi Language

151+ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Father In Marathi Language – आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची अद्वितीय भूमिका असते. वडील कोणत्याही कुटुंबाचे प्रमुख असतात आणि सर्वात मोठा आधार, मार्गदर्शक आणि संरक्षक देखील असतात. वडील आपल्याला जीवनाचे अनमोल धडे शिकवतात. अगदी सायकल चालवण्यापासून ते मोठमोठ्या समस्यांचे मार्गदर्शन देतात. वडील नेहमीच प्रत्येकाला निस्वार्थपणे देण्यावर विश्वास ठेवतात, परंतु त्या बदल्यात कधीही अपेक्षा ठेवत नाहीत.

वडिलांसाठी वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगल्या शब्दाएवढे सुंदर गिफ्ट नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांना हे सांगू इच्छिता की तुम्हाला त्यांचा किती अभिमान आहे आणि तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, तर प्रेमळ शुभेच्छा हा सर्वोत्तम पर्याय आहे.

म्हणूनच मित्रांनो, आपल्या वडिलांवर अपार आणि निस्सीम प्रेम करा, त्यांचा मनापासून आदर करा. तुमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त जर तुम्हाला स्वतः लिहिता येत नसतील तर इथे दिलेले काही छान कोट्स म्हणजेच वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश निवडा आणि पाठवा. चला तर मग Happy Birthday Quotes for Father in Marathi च्या या पोस्टला सुरवात करूया.

Table of Contents

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Father In Marathi Language

माझे पहिले शिक्षक
अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या
महान वडिलांना
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला
तुमच्यासारखे वडील मिळाले असते
तर कोणीही दुःखी राहणार नाही.
🎂❤️🎉 बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

स्वप्ने माझी होती पण
पूर्ण ते करत होते,
ते माझे पप्पा होते
जे माझे लाड आनंदाने पुरवत होते.
🥳🎁✨ हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा. 🥳🎁✨

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही
नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत
👪 यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला 👪
अशीच तुमची साथ माझ्या
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी
🌻🎊🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🌻🎊🎂

Happy Birthday Wishes For Father In Marathi Language
Happy Birthday Wishes For Father In Marathi

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Father In Marathi

माझ्या सर्व सुखात आणि दुःखात
माझ्या बाजूला असणाऱ्या
माझ्या प्रेमळ वडिलांना
🎂💕🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

प्रिय बाबा तुम्ही प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले
आयुष्यभर कर्ज फेडले
माझ्या एका आनंदासाठी
👪संपूर्ण आयुष्य खर्च केले 👪
तुमचे उपकार मी
आयुष्यभर फेडू शकणार नाही
🎉💕🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
मी तुम्हाला वचन देतो की
👪 माझ्यामुळे तुम्हाला कधी त्रास होणार नाही 👪
मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही
तुम्हाला नेहमी आनंदात ठेवेन
🎉💕🎂वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

तुम्ही माझा अभिमान आहात
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 👪
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
🌻🎊🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌻🎊🎂

वडिलांचा वाढदिवस शुभेच्छा | Best Birthday Wishes For Father In Marathi

जीवनातील पहिले गुरू
👪माझे प्रेरणास्थान 👪
अतिशय प्रेमळ असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
🎉💕🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

माझे सर्व हट्ट पुरवणारे
👪 मला नेहमी आनंदी ठेवणारे 👪
माझे लाडके बाबा
🎉💕🎂तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

वडिलांच्या पैशातून सर्व हट्ट पूर्ण होतात
सर्व इच्छा पूर्ण होतात
स्वतःच्या पैशाने फक्त
गरजाच भागवल्या जातात
🎉💕🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
माझ्या पाठीशी उभे राहिलात
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
🌻🎊🎂तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🌻🎊🎂

वडिलांचा वाढदिवस | Father Birthday Marathi

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूला उभे असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂❤️🎉

बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात
तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुमच्यासारखे वडील मला मिळाले
🥳🎁✨ वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🥳🎁✨

बाबा मी आता कशाचाच हट्ट करत नाही
कारण मला आता समजले आहे की
हट्ट पूर्ण करणे किती कठीण आहे.
🎂❤️🎉 लव्ह यू बाबा 🎂❤️🎉

जे काही मागितले त्यांना ते सर्व काही मिळाले
👪 मला त्यांनीच सर्व काही शिकवले 👪
मला कोटी कोटी नमन अशा माझ्या वडिलांना
ज्यांनी नेहमीच आपल्या हृदयात ठेवले
🌻🎊🎂मला बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻🎊🎂

वडिलांचा वाढदिवस स्टेटस | Father Birthday Marathi Status

👪 वडिलांमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे 👪
वडील माझे देवापेक्षा कमी नाहीत
कारण वडिलांमुळे माझ्या
आयुष्यात सुख आहे
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂❤️🎉

अशी कोणतीच गोष्ट नाही
जी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकेल
कारण मला माहिती आहे
माझ्या आई-वडिलांचा हात माझ्या डोक्यावर आहे
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂❤️🎉

भारताच्या अणू संशोधनातील बाप माणूस – डॉ. एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी

सूर्य आग फेकतो
पण तो नसताना सर्वत्र काळोख असतो
असेच माझे वडील
माझ्यावर कितीही रागवले तरी
ते माझ्या भल्यासाठी असते
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

जेव्हा आई रागवत असते
तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात.
हॅप्पी बर्थडे पप्पा
🌻🎊🎂 तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.🌻🎊🎂

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Happy Birthday Father Marathi Status

या जगात सर्वजण मंदिरात
देवाला भेटायला जातात
त्याचे दर्शन घ्यायला जातात
पण माझा देव तर
माझ्या सोबतच राहतो
🎂🌻🙏बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🙏🌻🎂

तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो
दुःखाचा मागमूसही नसो
तुमच्या आयुष्यात आजच्या या मंगल दिनी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
🎂🌻🙏तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🙏🌻🎂

रडवतो हसवतो तो भाऊ
नेहमी त्रास देते ती बहीण
असते जिवापाड प्रेम करते ती आई
व्यक्त न करता काळजी करतात
ते वडील असतात
🙏🌻🎂अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🌻🙏

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा 🥳🎁✨

बाबांचा वाढदिवस शुभेच्छा | Birthday Wishes For Father Marathi

आपल्या आनंदाचा त्याग करून
दिवसरात्र कष्ट करून
आम्हाला आनंदी जीवन दिले
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
🎂🙏🌻तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🌻🙏🎂

ठेच लागल्यावर आई ग
हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो
पण एखादा साप आडवा आल्यावर
बापरे हा शब्द बाहेर पडतो
छोट्या संकटांसाठी आई चालते
पण मोठी वादळे झेलताना
बापच आठवतो
🌻🙏🎊 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🌻🙏🎊

नशिबावर विश्वास न ठेवता
स्वःतः कष्ट करायचे शिकवले
कोणाच्या पुढे न झुकता
सन्मानाने जगायचे शिकवले
तुमचे खूप आभार
🎊🎉🍯तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎊🎉🍯

आपल्या आनंदाचा त्याग करून
दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
🌻🎊🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🌻🎊🎂

वडिलांचा वाढदिवस शुभेच्छा | Best Birthday Wishes For Father In Marathi
वडिलांचा वाढदिवस शुभेच्छा | Best Birthday Wishes For Father In Marathi

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

माझ्या चेहऱ्यावरील हास्य बघून
त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही
आणि माझ्या चेहऱ्यावरील दुःख बघून
तेसुद्धा दुःखी होतात
🍫🍬🎂 अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍬🍫

मी लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळले
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले लिहायला शिकवले
मला माझ्या पायावर उभे केले माझ्या पंखांना बळ दिले
अशा माझ्या लाडक्या बाबाना
त्यांच्या लाडक्या लेकी कडून
🎂💕🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

बाबा तुम्ही आपल्या
सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा आधार आहात
बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात
तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकी कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
🎂❤️🎉 हॅपी बर्थडे बाबा 🎂❤️🎉

बाबांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wish For Father In Marathi

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा आनंद नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या
खांद्यावर बसून फिरण्यात होता.
🥳🎁✨ लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.🥳🎁✨.

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
🎂❤️🎉 Happy Birthday papa 🎂❤️🎉

कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते,
कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते,
माझ्या यशाचे रहस्य आहेत ते,
🥳🎁✨ बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो,
दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा मी खूप आनंदी आहे कारण
मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील मिळाले आहेत.
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂❤️🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा | Birthday Wishes To Father In Marathi

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल
तुमचे खूप आभार
🙏🌻🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏🌻

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात
हिच माझ्या बाबांची ओळख
माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💕🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद असतो
त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा
त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो
🍫🍬🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍬🍫

आयुष्यात ज्यांनी मला उडायला शिकवले,
माझ्यावर विश्वास ठेवला त्या माझ्या
🥳🎁✨ पप्पांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🥳🎁✨.

बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Father In Marathi

आम्हाला जगवण्यासाठी
ते आयुष्यभर मरत राहिले
पण त्यांच्यासाठी एकदा तरी
मरण्यची शक्ती मला मिळो
🌻🎊🎂हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🌻🎊🎂

आपण मागण्याआधीच
आपल्या सर्व गरजा ओळखून
त्या पूर्ण करणारा बाबाच असतो.
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🎂❤️🎉

आज मी जिथे उभा आहे,
आज मी जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🥳🎁✨

आईच्या चरणी स्वर्ग आहे
परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत.
🎂❤️🎉 बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂❤️🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा | Birthday Wishes To Father In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा | Birthday Wishes To Father In Marathi

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wish For Father In Marathi

आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
🎂❤️🎉 हॅपी बर्थडे बाबा 🎂❤️🎉

ज्याच्या मनात एखादी गोष्ट
साध्य करण्याची जिद्द असेल
आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि काळजी असेल
तर ती व्यक्ती वडिलांशिवाय
दुसरी कोणी असूच शकत नाही
🧁🎂🌻हॅपी बर्थडे बाबा🌻🎂🧁

ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
🎂❤️🎉 हॅपी बर्थडे पप्पा🎂❤️🎉

मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना
🎂❤️🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂❤️🎉

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Inspirational Birthday Wishes For Father In Marathi

स्वत:च्या मुलांचे प्रत्येक दुःख
सहन करणाऱ्या ईश्र्वराला
आपण बाबा म्हणतो.
धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.
🎂❤️🎉 बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे आई वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🎂❤️🎉

माझ्या स्वप्नांच्या वाटेवर
मी कधीही डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून
मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे
माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🥳🎁✨

बाबा आत्ता मला समजते आहे की
माझ्या वाईट सवयींना तुम्ही कसे सहन केले असेल.
माझे आयुष्य सुखी आणि सुंदर बनवल्याबद्दल
बाबा तुमचे खूप खूप आभार.
🥳🎁✨हॅप्पी बर्थडे बाबा 🥳🎁✨

मुलाकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Father From Son In Marathi

आजचा शुभ दिन
तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही
तुम्हाला शुभेच्छा देत राहो
🍯🎂🙏 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍯🎂🙏

खिसा रिकामा असून सुद्धा
त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी
कधीही नकार दिला नाही
माझ्या बापा पेक्षा श्रीमंत व्यक्ती
मी आज पर्यंत पाहिली नाही
💕🎉🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

बोट धरून माझे चालायला शिकवले मला
स्वतः जागून रात्रभर शांत झोपवले मला
अश्रू लपवून स्वतःचे हसवले मला
ईश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना
🌻🎊🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🌻🎊🎂

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂❤️🎉 Happy Birthday Dear dad 🎂❤️🎉

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Inspirational Birthday Wishes For Father In Marathi
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Inspirational Birthday Wishes For Father In Marathi

वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा | Birthday Wishes Father Marathi

ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे
ते म्हणजे माझे बाबा,
त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो
ते म्हणजे माझे बाबा,
ज्यांच्या सोबत असताना
माझे जीवन सुखकर होते
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🥳🎁✨

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे
तुम्हीच मला शिकवले
धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु
🎉🎂🌹आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात🌹🎂🎉

हॅप्पी बर्थडे बाबा मराठी | happy birthday baba in marathi

माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन
ज्यांना नेहमीच माझी काळजी असते
ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस
ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,
त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🥳🎁✨

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
🎂❤️🎉 बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂❤️🎉

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Father Birthday Marathi Quotes

वडिलांची सोबत म्हणजे
माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे.
सूर्य तापट नक्कीच असतो
परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.
🥳🎁✨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🥳🎁✨.

फक्त माझ्या आनंदासाठी
ते स्वतःचे दुःख विसरतात,
जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात
ते माझे वडील आहे.
🎂❤️🎉 हॅपी बर्थडे माय सुपर हिरो. 🎂❤️🎉

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी
माऊली आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू
🥳🎁✨ हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू. 🥳🎁✨

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Short Message For Father Birthday Marathi

आम्हा सर्वांचे आयुष्य
सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🥳🎁✨ Happy birthday papa 🥳🎁✨

या स्वार्थी जगात तुम्हीच
आमचा अभिमान आहात.
🎂❤️🎉 पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂❤️🎉

माझे पहिले प्रेम
म्हणजेच
माझ्या वडिलांना
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

मला ज्या गोष्टीची आवश्यकता होती
ती गोष्ट तुम्ही मला आणून दिलीत
मला पूर्ण विश्वास आहे की
माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही
जर तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असेल
🌻🎊🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻🎊🎂

हॅप्पी बर्थडे बाबा मराठी | happy birthday baba in marathi
हॅप्पी बर्थडे बाबा मराठी | happy birthday baba in marathi

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर | Happy Birthday Father Banner

कधी चुकला रस्ता माझा तर
तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला
चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला
फरक तुम्ही मला दाखविला
🌻🎊🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌻🎊🎂

माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी
मी कोणाशीही लढायला नेहमी तयार असते
बाबा तुम्ही नेहमी आनंदी राहा
एवढीच माझी इच्छा बाबा
🌻🎊🎂तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌻🎊🎂

माणसाची सावली जशी
माणसाची साथ कधीच सोडत नाही
तसेच बाबा तुमच्या शिवाय
या जीवनाची कल्पना करणेही शक्य नाही
बाबा तुम्हाला
🌻🎊🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻🎊🎂

या जगात कोणीही दुःखी राहणार नाही
जर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या सारखे प्रेमळ वडील मिळाले
🌻🎊🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🌻🎊🎂

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Quotes For Father In Marathi

जगातील प्रत्येक नात्यासाठी
काहीतरी द्यावेच लागते.
विनामूल्य फक्त
आई वडिलांचे प्रेम मिळते.
🎂❤️🎉 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂❤️🎉

कधी राग,
तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या
प्रेमाची ओळख
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा 🎂❤️🎉

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी
तू मला मदत केलीस
तसेच माझ्या सर्व चुकांमधून
नवीन शिकवण दिलीस
त्याबाबत मी तुझा ऋणी आहे.
🥳🎁✨ बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

मला आपल्या सावलीत ठेवून
स्वतः उन्हात जळत राहिले
असेच एक देवाचे रूप मी
माझ्या बाबांच्या रूपात पाहिले
🌻🎊🎂 माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻🎊🎂

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes For Father Marathi

बाबा नेहमीच माझ्यावर
विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद
विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता.
बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे.
😍💐🎂 हॅप्पी बर्थडे बाबा.🎂💐😍

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’
हेबोलण्यासाठी
सर्वोत्तम आहे.
🎂❤️🎉 हॅपी बर्थडे पप्पा 🎂❤️🎉

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा
हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते.
बाबा नेहमी असेच आनंदी राहा.
😍💐🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.😍💐🎂

या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला
माझ्यावर विश्वास ठेवला.
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.
🎂❤️🎉बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️🎉.

आजचा हा शुभ दिवस
तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
🎂❤️🎉 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

वडिलांना मुलाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes From Son To Father In Marathi

कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले
माझ्या वडिलांचे हृदय.
🌸💐🎂 पप्पा तुम्हाला 🎂💐🌸

माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात
माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत.
पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की
माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार
कारण तुमचा हात
सदैव माझ्या डोक्यावर आहे.
🥳🎁✨ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

माझ्या आयुष्यातील
माझ्या सर्वोत्तम मित्र
म्हणजे माझ्या डॅडीना
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

वडिलांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा | Very Happy Birthday Father Marathi

जेव्हा आई मला मारत असते
तेव्हा मला तिच्यापासून
वाचवणारे माझे बाबा
🎂💕🎉बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

तुम्ही आमच्या कुटुंबातील
असे व्यक्ती आहात
ज्यांच्या आनंदी असल्याने
संपूर्ण कुटुंब आनंदी असते
🎂❤️🎉 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂❤️🎉

कितीही संकटे आली तरी ही
👪 जीवनात आनंदी कसं राहायचं 👪
हे मला तुम्ही शिकवलत
🎂💐🌸 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💐🌸

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Best Birthday Poem for father In Marathi

कितीही पैसे देऊन
वडिलांचे प्रेम व काळजी
विकत मिळणार नाही
असे अमूल्य प्रेम
मला देण्या बद्दल तुमचे आभार
🎂💐🌸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💐🌸

माझे वडील नेहमीच माझ्यासाठी आदर्श आहेत
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्यासारखे वडील मिळाले
🎂💐🌸तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💐🌸

आपले वडील हे एखाद्या नारळासारखे असतात
👪 वरून कितीही कठोर दिसत असले तरी 👪
आत मात्र फक्त प्रेमच असते
🎂💐🌸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💐🌸

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi | Birthday Quotes For Father In Marathi

आपण कितीही गरीब असलो तरी
प्रत्येक बाबा साठी
आपली मुलगी ही राजकुमारी असते
🎂❤️🎉 बाबा तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून
जे स्वतः दुःख विसरतात
ते बाबा माझ्यावर जिवापाड प्रेम करतात
अश्या माझ्या लाडक्या बाबांना त्यांच्या लाडक्या लेकी कडून
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️🎉

वडील कितीही साधे असले तरी
प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात.
🎂❤️🎉 हॅप्पी बर्थडे बाबा 🎂❤️🎉.

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
🥳🎁✨ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

मुलीकडून आई आणि वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Thoughts For Father In Marathi

तुमच्या लाडक्या मुलीवर
तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या
💕🎉🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

आपले वडील नेहमी आनंदी आणि निरोगी राहावे
हीच प्रत्येक मुलीची इच्छा असते
बाबा तुम्हाला तुमच्या लाडक्या मुली कडून
🎂💐🌸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🌸

बाबा तुम्हाला हसताना पाहून
मलाही खूप आनंद होतो सर्व दुःख विसरायला होतात
तुम्ही एवढे गोड आहात
तुमच्यामुळे आमचे जीवनही गोड होऊन जाते
🎂💐🌸तुमच्या लाडक्या मुली कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂💐🌸

वडिलांना मुलाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा |  Birthday Wishes From Son To Father In Marathi
वडिलांना मुलाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes From Son To Father In Marathi

आई वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | One Word For Father love Marathi

माझ्या आयुष्यात तुमचे
एक खास स्थान आहे
अशा या खास व्यक्तीचा
आज खास दिवस आहे
आपण सदैव आनंदी रहावे
असेच मी परमेश्वराकडे मागणे मागतो
आज तुमच्या लाडक्या मुला कडून तुम्हाला
🍯🙏🌻वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🌻🙏🍯

जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
त्यांच्यावर विजय कसा मिळवावा
हे मी तुमच्याकडून शिकलो
धन्यवाद बाबा माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

ज्यांच्या हसण्याने मलाही आनंद होतो
ज्यांच्या रडण्याने मला दुःख होते
जे सोबत असले की
पूर्ण दुनियेशी लढण्याची ताकद मिळते
अशा माझ्या बाबांना
🌻🙏🍯वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🌻🙏🍯

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Text Birthday Message For Father In Marathi

ज्यांनी मला बोट धरून
चालायला शिकवले.
अश्या माझ्या
वडिलांना
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

माझ्या चेहऱ्यावरील हास्य
माझ्या वडिलांमुळेच आहे
माझ्या डोळ्यात जी चमक आहे
ती ही वडिलांमुळेच आहे
माझे बाबा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत
कारण माझ्या आयुष्यातील हा आनंद
केवळ माझ्या वडिलांमुळेच आहे
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂❤️🎉

अशी कोणतीच गोष्ट नाही
जी मला उंच उडण्यापासून थांबवू शकेल
कारण मला माहिती आहे
माझ्या डोक्यावर नेहमी
माझ्या वडिलांचा हात आहे
आणि ते नेहमीच माझ्या सोबत आहेत.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

बाबा तुमच्या शिवाय
या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही.
नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा.
🥳🎁✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🥳🎁✨

प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की
तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत.
🎂❤️🎉पप्पा हॅप्पी बर्थडे. 🎂❤️🎉

Happy Birthday Papa मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes For Father From Daughter

हसत खेळत कसे जगायचे
हे मी तुमच्या कडून शिकले
संकटाशी दोन हात कसे करायचे
हे मी तुमच्या कडून शिकले
कष्ट मेहनत कशी करावी
हे मी तुमच्या कडून शिकले
आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली
ही तुमच्या पाठिंब्यामुळे
🥳🎁✨बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🥳🎁✨

प्रत्येक मुलीचे पहिले प्रेम
हे तिचे लाडके बाबा असतात
🥳🎁✨बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁✨

प्रत्येक वाईट गोष्टींवर रागावणारे समजवणारे
👪 आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणारे 👪
संकटकाळी मदत करणारे
निस्वार्थ प्रेम करणारे आपले वडील असतात
🎂💕🎉अशा लाडक्या बाबांना त्यांच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

मला माहित असलेल्या
सर्वात सुंदर देखण्या आणि तरुण माणसाला
🎂💕🎉 वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा🎂💕🎉
बाबा तुम्ही माझे आदर्श आहात

Father वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर – babancha birthday msg in marathi

आयुष्यात येणाऱ्या संकटांचा
सामना करण्यास तुम्ही शिकवले
👪 इतरांची मदत करण्यास तुम्ही शिकवले 👪
प्राणीमात्रांवर प्रेम करण्यास तुम्ही शिकवले
अशा माझ्या प्रथम गुरू
🎂💕🎉माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

तुम्ही सोबत असाल बाबा तर
संपूर्ण जगाशी ही लढायला मी तयार आहे
🎂💕🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

आई-वडिलांच्या चरणी स्वर्ग आहे
🎂💕🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी
संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂❤️🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂❤️🎉

वडिलांचा वाढदिवस कविता | Best Birthday Wishes For Father

माझी सर्व स्वप्ने पूर्ण होण्यात
माझ्या आई-वडिलांचा सर्वात मोठा हात आहे
ते सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत
🎂💕🎉बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

जिथे जिथे गरज होती मला
तेथे तेथे येऊन तुम्ही माझा हात धरला
माझ्या गोड वडिलांना
🎂💕🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

हजारो लोक मिळाले या जीवनात
पण तुमच्या सारखी निस्वार्थ प्रेम करणारे
आईवडील पुन्हा मिळणे शक्य नाहीत
🎂💕🎉 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

👪 खरंच मी खूप भाग्यवान आहे 👪
कारण मला तुमच्या सारखे प्रेम करणारे
हट्ट पुरवणारे, पाठीशी उभे राहणारे वडील मिळाले
मी तुमचा आभारी आहे
🎂❤️🎉.तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

वडिलांना मुलीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा |  Birthday Wishes From daughter To Father In Marathi
वडिलांना मुलीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes From daughter To Father In Marathi

बाबा तुमचा आज वाढदिवस | Marathi Language Papa Birthday Wishes For Father In Marathi

आपले जीवन नेहमी
आनंदी सुखी व प्रेमळ लोकांनी भरलेले असावे अशी इच्छा
🎂💕🎉बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

मी खरंच खूप आनंदी आहे कारण
मला जगातील सर्वात प्रेमळ वडील मिळाले
जे माझ्यावर खूप प्रेम करतात
आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो
🎂💕🎉बाबा तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

बाबा तुम्ही खरे सुपरहिरो आहात
जे प्रत्येक संकटात माझ्याबरोबर ढाल बनून उभे असता
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
🎂💕🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

बाबा वाढदिवस शुभेच्छा | Quotes On Father In Marathi

कठीण परिस्थितीत जेव्हा खूप लोक
हात सोडून निघून जातात
तेव्हा फक्त आपले आई-वडील
आपला हात पकडून ठेवतात
🎂💕🎉अशा माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

कधी आई रागावली तर
प्रेमाने जवळ घेणारे वडीलच असतात
आई रडून मोकळी होते
पण ज्यांना कधी व्यक्तही करता येत नाही
ते वडीलच असतात
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

खरच मी खूप भाग्यवान आहे
कारण जगातील सर्वात प्रेमळ वडील मला लाभले
🎂❤️🎉माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

हॅप्पी बर्थडे बाबा | Happy Birthday Dad Marathi

रखरखत्या उन्हात सावली देणारा
जत्रेत खांद्यावर घेऊन फिरवणारा
माझ्या आयुष्यातील सर्व सुखांचे कारण असणारा
एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

जेव्हा मी निराश होतो तेव्हा
मला आत्मविश्वास दिल्याबद्दल तुमचे खूप आभार
संकटकाळी माझ्या पाठीशी उभे राहीलात
याबद्दल तुमचे खूप आभार
🎂💕🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

बाबा तुम्ही माझ्यावर खूप रागवता
पण त्या पेक्षा जास्त प्रेम आणि काळजी तुम्ही करता 👪
जगातील सर्वात प्रेमळ बाबा मला मिळाले
हे मी माझे भाग्य समजतो
🎂💕🎉 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

बाबांचा वाढदिवस ग्रीटिंग मराठी | Birthday Card For Father In Marathi

मला खात्री आहे बाबा,
तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील
या जगात असूच शकत नाहीत
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂❤️🎉

मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो
कारण माझ्याकडे तुमच्या सारखे
प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून
माझे रक्षण करणारे वडील आहेत.
🎂❤️🎉 हॅप्पी बर्थडे पप्पा 🎂❤️🎉

विश्वातील सर्वात प्रेमळ,
माझे गुरू माझे मार्गदर्शक
🥳🎁✨ माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳🎁✨ .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा | Happy Birthday Dad In Marathi

मी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो
अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत
त्यापैकीच एक माझे बाबा
🎂❤️🎉तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास
बाबा तुम्ही मदत केलीत
झालेल्या चुकांमधून जगण्याची
नवी शिकवण दिली
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
🎂❤️🎉तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

👪 ज्यांचे बोट धरून चालायला शिकलो 👪
ज्यांच्या कडे बघून संकटांशी लढायला शिकलो
🎂❤️🎉अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

या करोडोंच्या गर्दीत
आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी
मोजकीच लोक असतात
त्यापैकी एक आपले आई-वडील
अशा प्रेमळ वडिलांना
🎂❤️🎉.वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी शायरी | Happy Birthday Father Marathi Shayari

माझ्या मातृभाषेतच नव्हे तर
या जगातील कोणत्याही भाषेत एवढे सामर्थ्य नाही की
वडिलांचे आपल्या मुलाविषयी प्रेम व्यक्त करू शकेल
🎂❤️🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

तुम्ही मला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत
मला स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी
तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत
तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही
🎂❤️🎉तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

गाडीवर बसून फिरण्यात
एवढा आनंद नाही वाटत
जेवढा आनंद लहानपणी
बाबांच्या खांद्यावर बसण्यात वाटत होता
🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

🙏वडिलांच्या वाढदिवसा करीता 10 वाक्ये – 10 Lines On Fathers Birthday In Marathi🙏

प्रिय बाबा, आपण वाद घालू शकतो, रडतो आणि आपल्यात गैरसमज असू शकतो. असे काही वेळा झाले की तुम्ही मला ओरडलात आणि काही वेळा मी चुकाही केल्या. काहीही झाले तरी, मला नेहमी माहीत आहे की तुम्ही संपूर्ण जगात सर्वात उत्तम बाप आहात आहेस. आणि मी तुमच्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जिद्दी मुलाकडून .

पप्पा, तुमच्या वाढदिवशी, माझ्या आयुष्याच्या मार्गावर चालण्याचे बळ दिल्यामुळे मी तुमचे आभार मानू इच्छितो. खूप प्रेमळ आणि खंबीर असे पप्पा मिळाल्याबद्दल मी धन्य आहे.

प्रिय डॅडी, आम्ही सध्या वेगळे असू शकतो, परंतु तुमचा प्रभाव नेहमीच माझ्यावर असतो. मी कुठेही गेलो किंवा काय करतो हे महत्त्वाचे नाही, तूम्ही नेहमी माझ्या हृदयात आहात! या खास दिवशी मी तुमचा विचार करतोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

असं म्हणतात की वडील खास असतात, परंतु बाबा, मला वाटते की तूम्ही त्या सर्वांमध्ये महान आहात! या विशेष दिवशी, मी आज मला आकार दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. वाढदिवसाच्या विलक्षण शुभेच्छा.

तुम्ही माझ्यासाठी किती छान मित्र आहात. माझी भीती सुद्धा समजून घेणारी तूम्ही एकमेव व्यक्ती आहात. आणि भीतीचा सामना केल्यावर मला पुन्हा कसे हसवायचे हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. बाबा, मी तुमच्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या अद्भुत बाबांना त्यांच्या खास दिवशी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला प्रेम आणि प्रामाणिक सल्ला दिला आहे, जरी मला तो ऐकायचा नव्हता. जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही मला प्रोत्साहन दिले आणि मला शिक्षा केली. मी तुम्हाला माझ्या मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

तुमच्या सारख्या बाबांसाठी मी दररोज देवाचे आभार मानतो. सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, समजूतदार. तूम्ही माझे सर्वात चांगले मित्र आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा .

जरी माझे वय वाढत आहे, तरी मला असे वाटते की मला तुमची गरज आहे. तुझ्या एका उबदार शब्दा सारखे काहीही नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय बाबा, माझे वय कितीही झाले तरी तूम्ही नेहमीच माझा आधार राहाल आणि जेव्हा मला खांद्यावर झुकण्याची गरज असेल तेव्हा मी तुमच्या कुशीत येईन. तुमचा वाढदिवस मस्त जावो!

बाबा तुम्ही माझे देवदूत आहात, माझा प्रकाश आणि मार्गदर्शक तारा आहात. माझ्या आयुष्यातील वाईट क्षणांतून मला बाहेर काढण्यासाठी तुम्हीच असता. माझे जीवन सौंदर्य आणि आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद. माझ्या अद्भुत बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏बाबांचा वाढदिवस गाणे | Poem On Fathers Birthday In Marathi🙏

देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
पुजा रोज करितो त्यांची
पुजा रोज करितो त्यांची अन्य देव नाही
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई

पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योती
लावुनिया पावन होतो चरणधूळ माथी
सदा मागतो मी त्यांचे
सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई

शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम
शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम
वचन सत्य बोलायाचा असे नित्य नेम
भल्याबुर्‍या परिणामांचा
भल्याबुर्‍या परिणामांचा खेदखंत नाही
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई

नभाहून मोठी माया हृदय सागराचे
समाधान खेळे सदनी शांति-वैभवाचे
प्रपंचात राहूनीया
प्रपंचात राहूनीया सत्त्वशील राही
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई

तुमच्या मनातील प्रश्न

मी माझ्या वडिलांचा वाढदिवस कसा खास बनवू शकतो?

वडिलांचा वाढदिवस साजरा करण्याचे सुंदर असे नियोजन करून तुम्ही तुमच्या वडिलांचा वाढदिवस खास बनवू शकता. भेटवस्तू निवडताना त्यांची आवड विचारात घ्या, जवळचे कुटुंब आणि मित्रांसह एक छोटीशी कौटुंबक पार्टी आयोजित करा, त्यांचे आवडते जेवण तयार करा किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक दर्शविण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने घरगुती भेट तयार करा.

माझ्या वडिलांच्या वाढदिवसासाठी मी काय भेटवस्तू देऊ शकतो ?

वडिलांच्या वाढदिवसासाठी कपडे, एखादे कौटुंबिक फोटोबूक, एकाद्या निवांत रिसॉर्टचे बूकिंग, त्यांचे आवडते जेवण, किंवा मनापासून लिहिलेले पत्र, आपण देऊ शकता.

मी खूप दूर असलो तर मी माझ्या वडिलांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतो?

जर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत त्यांच्या वाढदिवशी राहू शकत नसाल, तर दूरून साजरे करण्याचे मार्ग अजूनही आहेत. तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे व्हर्च्युअल पार्टी आयोजित करू शकता, त्यांना त्यांच्या आवडत्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंसह एक सुंदर पॅकेज पाठवू शकता किंवा तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे मनापासून पत्र देखील लिहू शकता.

निष्कर्ष – थोडेसे मनातले

मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वाढदिवासासाठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत या Birthday Wishes For Father In Marathi Language नक्की वापरा आणि शेयर करा 👍

Leave a comment