दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dasara Wishes In Marathi – भारतात विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा नवरात्र 14 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबरपर्यंत असून दसरा 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. दसऱ्याच्या आनंदाच्या निमित्ताने लोक एक-दोन आठवडे आधीच एकमेकांना शुभेच्छांचे संदेश पाठवू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना दसऱ्याचे सुंदर संदेश पाठवायचे असतील तर आम्ही आपल्यासाठी हे संदेश दिलेले आहेत, तुम्ही ते नक्की पाठवा.
👉विजयादशमी दसरा सणाची संपूर्ण माहिती
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dasara Wishes In Marathi
दसरा हे विजयाचे प्रतिक आहे,
असेच आपल्या जीवनात येणाऱ्या
प्रत्येक संकटावरती
आपण नेहमी विजय मिळवावा..
🙏🏵️☘️दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
शब्दांना सूर लाभता शब्दांचेही गाणे होते!
विजयादशमीच्या परीस्पर्शाने
आपट्याचेही सोने होते!!
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
आला आला दसरा,
दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करु दसरा…
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
👉 नवरात्र सणाची संपूर्ण माहिती
वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Dussehra Wishes In Marathi
परक्यांनाही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं
अशी गोडं माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात,
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
🌹 तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!🌹
उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा…
उत्सव प्रेमाचा,
मुहूर्त सोनेरी हा दसरा…
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
झाली असेल चूक तर
या निमित्ताने आता ती विसरा,
वाटून सोनं एकमेकांस
प्रेमाने साजरा करू यंदाचा हा दसरा!
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
दुर्गा देवीचे पूजन,
झेंडू फुलांचे तोरण..
पाने आंब्याच्या लावून,
सण दसरा कारण..!
🙏🏵️☘️Happy Dasara.🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी | Best Dussehra Wishes In Marathi
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर प्रगतीचे!
यशाचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
🏵️☘️दसऱ्याचा शुभेच्छा!🏵️☘️
दसऱ्याच्या या शुभदिनी
तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे
आनंदाचे भरभराटीचे,
उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
हि सदिच्छा!
🏵️☘️तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️☘️
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
🏵️☘️🙏Dasryachya Hardik Shubhechha🙏🏵️☘️
- 🙏151+आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏151+नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2023🙏
- 🙏151+ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏 151+वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- ❤️151+नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
दसऱ्याच्या खूप शुभेच्छा | Dussehra Wishes In Marathi
झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️☘️
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश, किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️☘️
वाईट प्रवृत्तीवर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास,
जाळूनी द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️☘️
दसऱ्याच्या या शुभ दिवशी,
स्वतःतील रावणाचे करू दहन..
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा,
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
🏵️☘️हॅपी दसरा.🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Dussehra Wishes Banner In Marathi
अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने…
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण
म्हणजे विजयादशमी !
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !🏵️☘️
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा !!
तुमचा चेहरा आहेत हसरा !!
उद्या सकाळी खूप गडबड,
🏵️☘️म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा !!🏵️☘️
झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊदे तुमच्या सर्व इच्छा,
🏵️☘️विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
🏵️☘️दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा संदेश मराठी | Happy Dussehra Wishes In Marathi Download
आपट्याची पाने , फुलांचा वास,
आज आहे दिवस खूप खास,
तुला सर्व सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटूया आपण या दसर्यात
🏵️☘️ शुभ दसरा 🏵️☘️
सोन्यासारखे नाते आपले
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी
अधिक दृढ करायचे !
🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा !🏵️☘️
रात्री नंतर दिवस उगवला….
पहाट हसतच जागी झाली…..
ऊन सावली खेळ निरंतर….
सांगत सांगत धावत आली…
सुख-दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे सार्यांनी…
हसत जगा अन् हसत रहा तुम्ही
सांगूनी गेली स्पर्शानी…
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
वाईटावर चांगल्याची मात,
महत्त्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमानी प्रेमच प्रेम वसे….
🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा 2023 | Happy Dussehra 2023
दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र, शस्त्रांचे पूजन करु…
🙏दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो दसरा..
हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा,
होई चेहरा सर्वांचा हसरा..
🏵️☘️🙏Happy Dasara 2023.🙏🏵️☘️
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण, सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏵️☘️
रावणाचा सर्वनाश होवो,
श्रीराम सर्वांच्या अंत:करणात राहो,
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dussehra Vijayadashami Wishes
विजयादशमीच्या या पावन दिवशी
मी देवाला प्रार्थना करतो की
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत
आणि तुम्हाला जीवनातील
नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी
अधिक शक्ती द्यावी.
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला
खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक मार्गावर व्हा विजयी,
हीच आहे ईश्वर चरणी प्रार्थना
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
शुभ दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dussehra Wishes Quotes
स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा!🙏🏵️☘️
शुभेच्छांची ही सोनेरी किरणे
पसरो तुमच्या आयुष्यात
विजया दशमीचा हा सुवर्णक्षण
अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा
होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात
पाऊस पडो सुवर्णांचा..
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
सोनेरी फुलांचे तोरण बांधू दारी,
काढू सुंदर रांगोळी अंगणी..
उत्सव हा सोने लुटण्याचा…
जपू नाती मनाची करुनी उधळण सोन्याची.
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा
🙏🏵️☘️तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Dussehra Wishes Greetings
निसर्गाचं दान
आपट्याचं पान
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो
सुख-शांती समाधान
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
आपट्याची पानं जणू सोनं बनून
सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🏵️☘️Happy दसरा !!🙏🏵️☘️
आज सोनियाचा दिनी…
करु नव्या कामाची सुरुवात
दसरा आहे आज
साजरा करु तो आनंदात,
🙏🏵️☘️विजयादशमी शुभेच्छा.🙏🏵️☘️
समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
🙏🏵️☘️सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा sms | Happy Dussehra Messages Marathi
सण दसरा विजयाचा,
रावणास दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
शुभेच्छा एकमेकांना देण्याचा…
सोनेरी पहाट,सोन्याच्या दिवस,
सोन्याची उधळण होवो
सोन्यासारख्या लोकांवर
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे
पण एवढा श्रीमंत मी नाही
परंतु माझ्या नशिबाने मला
सोन्यासारखी माणसे नक्की मिळाली आहेत
सोन्यासारख्या माणसांना
🙏🏵️☘️दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🙏🏵️☘️
हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
“सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा….
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Dussehra Status In Marathi
झेंडुचे तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या
🙏🏵️☘️सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे,
वाहन निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
तांबडं फुटलं, उगवला दिन,
सोन्यानी सजला, दसऱ्याचा दिन!
मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’
🙏🏵️☘️तुम्हाला सर्वांना शुभ दसरा🙏🏵️☘️
तुमची चिंता रावणाच्या पुतळ्यासारखी जळो
तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येवो
🙏🏵️☘️विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏵️☘️
अंधार नेहमी प्रकाशाने हरवला जाईल
असा संदेश देण्यासाठी
रोज सूर्याचा उदय होतो.
चला त्याच नैसर्गिक नियमाचे पालन करूया
आणि धर्माचा अधर्मावर विजयाचा आनंद लुटुया.
🙏🏵️☘️दसऱ्याच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी | Happy Dussehra Wishes Family
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
🙏🏵️☘️ हॅप्पी दसरा!🙏🏵️☘️
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
🙏🏵️☘️Happy Dasara..!🙏🏵️☘️
विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Vijayadashami Marathi
अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणावार
🙏🏵️☘️दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी🙏🏵️☘️
सदैव गुणगुणत राहिले की,
त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी
आपट्याचे सोने होते
🙏🏵️☘️दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Happy Dussehra Wishes In Marathi mages
दसऱ्याच्या या शुभ दिवशी,
स्वतःतील रावणाचे करू दहन..
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा,
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
🙏🏵️☘️हॅपी दसरा.☘️🙏🏵️
आला आला आला दसरा,
उत्सव हा राम विजयाचा..
सण हा अनन्य उत्कर्षाचा,
दुष्ट रावणाच्या पराभवाचा..!
🙏✨दसऱ्याच्या शुभेच्छा 2023.✨🙏
आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
🙏🏵️☘️हॅप्पी दसरा 2023.🙏🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा फोटो | Happy Dasara Wishes In Marathi
साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा…
🙏🏵️☘️Happy Dussehra 2023.🙏🏵️☘️
हिरवे कां असेना,
सोने देऊ एकमेकांना..!
अन् सोन्यावाणी दिवस,
जीवनात येवो सर्वांना…!
☘️Happy Dasara☘️
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा | Vijayadashmi Chya Hardik Shubhechha
आपट्याची पाने, झेडुंची फुले,
घेऊन आली विजयादशमी..
दसऱ्याच्या या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो आपल्या जीवनी!!
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…
🙏🏵️☘️सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Dussehra Wishes In Marathi 2023
चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…
दसरा तुम्हा सर्वांचा हसरा जावो,
ही देवाचरणी प्रार्थना
🙏🏵️☘️विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!🙏🏵️☘️
आपट्याची पानं त्याला, ह्रदयाचा आकार
मनाचे बंध, त्याला प्रेमाची झंकार
आनंदाच्या क्षणांना, सर्वांचा रुकार
तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून
🙏🏵️☘️विजयादशमी व दसरा निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!🙏🏵️☘️
मैत्रिणीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dussehra Wishes In Marathi For Girlfriend
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🏵️☘️शुभ दसरा🙏🏵️☘️
माझ्या प्रिय मित्रा,
मी तुला विनंती करतो
की कृपया घरीच रहा आणि सुरक्षित रहा
कारण आज दसरा आहे
आणि मला तुला गमावायचे नाही….
🙏🏵️☘️तुला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा SMS | Dasara Wishes In Marathi Text
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश, किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
सत्याचा असत्यावर विजय
अधोरेखित करणारा सण
🙏🏵️☘️दसरा विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!🙏🏵️☘️
आपट्याच्या पानांची,
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा, करुनि दान..
आला आला दसरा
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
सदिच्छांची ही सोनेरी किरणे
पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण
अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा बॅनर | Happy Dasara Wishes
दुर्गा देवीचे पूजन,
झेंडू फुलांचे तोरण..
पाने आंब्याच्या लावून,
सण दसरा कारण..!
🏵️☘️Happy Dasara.🏵️☘️
लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
🏵️☘️Dasryachya Hardik Shubhechha🏵️☘️
रांगोळी घालूनीया अंगणी
फुलांची तोरणे बांधूनी दारी
करूनिया सोन्याची उधळणं
नाती जपुया आपल्यातली
🏵️☘️विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा🏵️☘️
आपट्याची पाने झेंडूचा हार
दसऱ्याचा हा दिवस आहे खूपच खास
माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला
🏵️☘️ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Dasara Wishes In Marathi Status
तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी….
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना-मनाची…
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
झेंडूची फूल केशरी केशरी
आंब्याच्या पानांचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृत कृत्याचा कलश, रूपेरी
विजया दशमीची रीत ही न्यारी
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
🙏🏵️☘️सोबत विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
🙏🏵️☘️आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! | Dasara Wishes In Marathi Quotes
दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
आयुष्याची वाट नवी ही… रंगीबेरंगी भासे…
दु:खानंतर येईल सुख… पडतील सुलटे फासे..
रडणे हरणे विसरून जा तू…
प्रत्येक क्षण… कर तू हसरा…
रोज रोजचा दिवस फुलेल..
होईल सुंदर दसरा…
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
वाईटाचा नाश होऊन
तुमच्या जीवनात भरभरून आनंद येवो
हीच दसऱ्याच्या दिवशी
राम चरणी प्रार्थना
विजयादशमीच्या तुम्हाला
व तुमच्या संपूर्ण परिवाराला
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
marathi दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Unique Dasara Wishes In Marathi
आपट्याची पाने जणू सोन बनून
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझं
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
🙏🏵️☘️दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
आपट्याची पाने, झेंडूची फुले,
घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”
दसर्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी नांदो तुमच्या जिवनी
🙏🏵️☘️शुभ दसरा🙏🏵️☘️
पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
🙏🏵️☘️सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!🙏🏵️☘️
मराठी अस्मितेची मराठी शान
“मराठी परंपरेचा मराठी मान ”
आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल
आयुष्या तुमच्या सुख आणि समृध्दी
🙏🏵️☘️“शुभ दसरा”🙏🏵️☘️
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी | Dasara Wishes In Marathi Text Message
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा…
नवे-जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा….
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
झेंडूचे फूल
दारावरी डूले
भाताचे रोप
शेतात डोले
आपट्याची पानं
म्हनत्यात सोनं
तांबड फुटलं
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसर्याचा दिन
🙏🏵️☘️दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दिन आला सोनियाचा
भासे धरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
🙏🏵️☘️ दसर्यानिमित्त शुभेच्छा🙏🏵️☘️
पहाट झाली, दिवस उजाडला,
आला आला, सण दसर्याचा आला,….
अंगणी रांगोळ्या, दारात तोरण,
🙏🏵️☘️उत्सव हा प्रेमाचा, सोनं घ्या सोनं ….🙏🏵️☘️
नवऱ्याला दसऱ्याच्या शुभेच्छा | Happy Dussehra Wishes In Marathi For Husband
दसऱ्याच्या दिव्य प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते
की तुमची पत्नी असल्याचा मला अभिमान आहे
कारण तुम्ही नेहमी चुकांना
आव्हान देऊन बरोबरसाठी लढता.
मी देवाला प्रार्थना करते की
तुम्हाला चांगले कार्य करत राहण्यासाठी अधिक शक्ती द्यावी.
🏵️☘️तुम्हाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 🏵️☘️
तुमच्यामध्ये माझा जीवनसाथी मिळणे
हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे…
विजया दशमीच्या सणानिमित्त,
मी प्रार्थना करते की आम्ही दोघेही
जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ.
माझी इच्छा आहे की आपण नेहमी
प्रेम आणि काळजीने एकमेकांना साथ द्यावी.
🏵️☘️ माझ्या पतीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🏵️☘️
दुष्ट रावणाचा वध करणार्या भगवान रामाच्या आशीर्वादाने
तुमचा आनंद द्विगुणित होवो आणि
तुमच्या समस्या शुन्य व्हाव्यात हीच इच्छा ….
तुम्ही नेहमी हक्कासाठी लढत राहा
आणि नेहमी यश मिळवत राहा….
🏵️☘️दसऱ्याच्या माझ्या नवरोबाला शुभेच्छा. 🏵️☘️
बायकोला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dussehra Wishes In Marathi For Wife
मी प्रार्थना करतो की
हा दसरा तुझ्या जीवनात नवीन संधी
आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल…
देवाचा आशीर्वाद तूला नेहमी
तुझ्या ध्येयांचे अनुसरण करण्याची
आणि तुझी स्वप्ने जगण्याची शक्ती देईल.
तुला खूप खूप आनंदी आणि
अद्भुत दसऱ्याच्या शुभेच्छा.
🏵️☘️हैप्पी दसरा प्रिये 🏵️☘️
प्रिय पत्नी, तुझे धैर्य मला नेहमी
खऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा देते….
दुर्गे प्रमाणे तू सुद्धा माझी प्रेरणास्रोत आहेस….
वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणाऱ्या या विशेष दिवशी
मी तुझ्या आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो.
🏵️☘️ प्रिये तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.🏵️☘️
प्रिय बायको, जसे तुझे माझ्या जीवनात येण्याने
माझ्या पाषाणरूपी जीवनात नवचैत्यन्य आले.
त्याचप्रकारे दसऱ्याच्या या शुभप्रसंगी
तुझ्या जीवनात यश, समृद्धी, आनंद आणि शांती यावी
हीच प्रभुरामचंद्राकडे मनोभावे प्रार्थना
🏵️☘️Happy Vijayadashami my love🏵️☘️
दसऱ्याच्या सुंदर शुभेच्छा | Beautiful Happy Dussehra Wishes In Marathi
उत्सव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूया
सद्विचारांचे सोने !
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर
तुम्हाला विजय मिळो
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
🙏🏵️☘️तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
शुभ दसरा मराठी शुभेच्छा | Best Dussehra Wishes In Marathi
आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
श्रीरामांचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवून
माणसातील रावणरुपी
अहंकाराचा नाश करूया
आजचा दसरा आनंदाने साजरा करूया
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि
सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
रावणाप्रमाणे होवो मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो मनात सदा वास
🙏🏵️☘️शुभ दसरा🙏🏵️☘️
विजयादशमी दसरा शुभेच्छा | Vijayadashmi Dasara Shubhechha Marathi
विजयादशमीचा सण हा मोठा,
आयुष्यात तुमच्या कधी
नसो आनंदाला तोटा.
🙏Happy Dasara 2023.🙏
आव्हानाचे सीमोल्लंघन करु
वैचारिक परिवर्तनाचे शिखर गाठू
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी मध्ये 2022 | Dussehra Caption In Marathi
दसऱ्याचा हा शुभमुहूर्त
तुमच्या व तुमच्या परिवाराच्या
आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
शांतिप्रिय या देशामध्ये
वाईट गोष्टींचा नाश व्हायला हवा
आतंकी रावणाचे दहन करण्यास
आज रामाला पुन्हा यायला हवे
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व चिंता, दुःख
रावणासोबत जळून जावो,
तुमच्या व तुमच्या कुटुंबाला
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
विजयादशमीच्या या शुभ क्षणी
तुमच्या व तुमच्या परिवाराच्या जीवनात
सुख समृद्धी आणि शांती वाढो
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
दसरा आणि विजयादशमी शुभेच्छा | Dussehra Whatsapp Status In Marathi
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
🙏🏵️☘️फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!🙏🏵️☘️
चेहरा ठेवा हसरा कारण
उद्या येतोय दसरा…
दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो,
ही देवाचरणी प्रार्थना
🙏🏵️☘️दसरा व विजयादशमीच्या म:नपूर्वक शुभेच्छा🙏🏵️☘️
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
हॅप्पी दसरा मराठी स्टेटस | Vijayadashami Status In Marathi
भीती नसे आम्हा पराजयाची,
आमच्या मना विजयाचे वेड लावूनी,
दसऱ्याचे सोने लुटुनी,
रोवितो मुहूर्तमेढ आनंदाची
🙏🏵️☘️विजयादशमीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🙏🏵️☘️
सोनेरी किरणे …
सोनेरी किरणांचा….
सोनेरी दिवस….
सोनेरी दिवसाच्या…
सोनेरी शुभेच्छा ….
केवळ….
सोन्यासारख्या लोकांना….!
🙏🏵️☘️शुभ दसरा….!🙏🏵️☘️
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !🙏🏵️☘️
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
🙏🏵️☘️आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!🙏🏵️☘️
विजयादशमी हार्दिक शुभेच्छा | Dussehra wishes in marathi status for whatsapp
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा नाश करून
आपण आज दसरा साजरा करूया..
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
🙏🏵️☘️उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…🙏🏵️☘️
सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून,
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
🙏🏵️☘️दसरा शुभेच्छा!🙏🏵️☘️
विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dasara SMS in Marathi
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा,
द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
🙏🏵️☘️ तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
प्रत्येक दिवस नवीन प्रकाशाने
आणि नवीन स्वप्नांनी भरलेला जावो…..
श्री राम तुम्हाला तुमचे प्रत्येक स्वप्न
साकार करण्याचे बळ देवो.
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏵️☘️
माझ्या प्रिय मित्रांसाठी,
दसरा सण तुमच्या घरात वाईटाच्या नाशासह
नशीब आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमी तुमच्या जीवनात
निरोगी आरोग्य, आनंद,आणि शांतता घेऊन येवो.
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊ द्या घरी
पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व मनोकामना
🙏🏵️☘️हीच प्रार्थना विजयादशमीच्या दिनी शुभेच्छा🙏🏵️☘️
विजयादशमी 202 शुभेच्छा | Dasara images in Marathi 2022
झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा!
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
शांतता आणि सत्याच्या या देशात
आता वाईटाला संपवायचं आहे
दहशती रावणाचं दहन करून
पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे
🙏🏵️☘️शुभ दसरा शुभ विजयादशमी🙏🏵️☘️
दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा!🙏🏵️☘️
कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं
सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
🙏🏵️☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!🙏🏵️☘️
हॅपी दसरा शुभेच्छा संदेश मराठी | Dasryachya Hardik Shubhecha
स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
🙏🏵️☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
सत्याच्या मार्गावर असोत लाख काटे
न थांबता चालल्यास
काट्यांचीही होतील फुले
🙏🏵️☘️शुभ दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
मजेशीर दसरा शुभेच्छा संदेश मराठी | Funny Dussehra Wishes In Marathi
बायको आपल्या जिभेवर
कुंकू आणि तांदूळ लावत होती,
हे पाहून नवऱ्याने बायकोला विचारले हे काय ?
तेव्हा बायको बोलली
आज दसरा आहे म्हणून आपल्या शस्त्राची पूजा करीत आहे.
🙏🏵️☘️विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
एके दिवशी रावण डिस्कोमध्ये गेला
आणि तिथे गेल्यावर बेशुद्ध पडला.
कारण तिथे लिहिले होते
“पर हेड एन्ट्री – रु २०००”
🙏🏵️☘️तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
दसऱ्याच्या निमित्ताने तुमचे जीवन
आनंदाने भरून जावो अशी माझी इच्छा आहे
कारण तणाव आणि रागामध्ये
तुम्ही फार भयंकर दिसता.
🙏🏵️☘️दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
happy dussehra wishes दसरा शुभेच्छा | Dasryachya Hardik Shubhechha
अज्ञानावर ज्ञानाने, शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने, क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण
म्हणजे विजयादशमी!
🙏🏵️☘️दसरा शुभेच्छा!🙏🏵️☘️
त्रिभुवन भुवनी, पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु, न बोलवे काही
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र,शस्त्रांचे पूजन करु…
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो दसरा..
हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा,
होई चेहरा सर्वांचा हसरा..
🙏🏵️☘️विजयादशमीच्या शुभेच्छा🙏🏵️☘️
आपट्याची पाने, झेंडूची फुले,
घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या शुभ दिनी सुख,
समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
🏵️☘️🙏Happy Dussehra 2023.🙏🏵️☘️
हॅप्पी दसरा शेअर चॅट | happy dussehra wishes in marathi sharechat
झेंडूच्या फुलांचे तोरण
आज लावा दारी,
सुखाचे किरण
येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा
🙏🏵️☘️आणि वाढवू महाराष्ट्राची शान.🙏🏵️☘️
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !🙏🏵️☘️
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
🙏🏵️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🏵️☘️
हॅप्पी दसरा फोटो | Happy Dasara Images
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
🙏🏵️☘️Happy Dasara..!🙏🏵️☘️
आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
🙏🏵️☘️ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏵️☘️
आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
🙏🏵️☘️शुभ दसरा..!🙏🏵️☘️
वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
🙏🏵️☘️ठेवा चेहरा हसरा..!🙏🏵️☘️
विजयादशमी हार्दिक शुभेच्छा | Vijayadashamichya Hardik Shubhechcha
झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!
☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️
वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
🙏🏵️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
☘️दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा..
🙏🏵️☘️दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏵️☘️
विजयादशमी सण हा मोठा,
आनंदास नसे काही तोटा..
सोन्यासमान आपट्याची पाने,
दसऱ्याला सर्वांना वाटा….
☘️Happy Dussehra 2023.☘️
सण दसरा विजयाचा,
रावणास दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
🙏🏵️☘️शुभेच्छा एकमेकांना देण्याचा…🙏🏵️☘️
आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,
दसऱ्या निमित्त करावा
🙏🏵️☘️शुभेच्छांचा स्वीकार.🙏🏵️☘️
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोन्यासारख्या लोकांना
सोनेरी शुभेच्छा
🙏🏵️☘️हॅप्पी दसरा🙏🏵️☘️
विजयादशमी का साजरी केली जाते?
विजयादशमीच्या या सणाला दसरा असेही म्हणतात, याला उत्सवाचा सण म्हणतात. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. वाईट हे क्रोध, असत्य, क्रोध, मत्सर, दुःख, आळस इत्यादी कोणत्याही रूपात असू शकते. कोणतीही आंतरिक वाईट गोष्ट नाहीशी करणे हा सुद्धा आत्म्याचा विजय आहे आणि विजयादशमीच्या दिवशी आपण दरवर्षी अशा वाईट गोष्टींना स्वतःपासून दूर करून तो साजरा केला पाहिजे, जेणेकरून एक दिवस आपण आपल्या सर्व इंद्रियांवर राज्य करू शकू.
तसेच शेतकऱ्यांसाठी हा सण असतो. नवीन पिके घरी येण्याचा हा उत्सव आहे, जुन्या काळात या दिवशी हत्यारांची पूजा केली जात असे, कारण ते याला युद्धातील विजयाचा उत्सव म्हणून पाहत होते, पण या सगळ्यामागे एकच कारण आहे, चांगल्याचा विजय. शेतकऱ्यांसाठी हा त्यांच्या कष्टाचा विजय म्हणून आलेल्या पिकांचा उत्सव असतो.
प्रश्नोत्तरे
दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ?
दसऱ्याच्या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. संपत्तिचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत.
असे हे विजयी वीर मावळे किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी, आई किंवा बहीण त्यांना ओवाळून घेत असे. घरात गेल्यानंतर लुटून आणलेली संपत्ती ते आधी देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असत. या घटनेची आठवण म्हणून सध्याच्या काळात आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो.
दसऱ्याची पूजा कशी करावी ?
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
घरातील सगळ्या शस्त्रास्त्रांची धुवून पुसून ज्या ठिकाणी पुजणार त्या ठिकाणी मांडणी करून घ्यावी.
सर्वप्रथम पूजेची साहित्याची जमवाजमा करावी.
त्यानंतर घरातील देवाची सर्वप्रथम पूजा करून घ्यावी.
त्यानंतर शस्त्रासाच्या इथे समई पेटवून ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे शस्त्राची पूजा करून घ्यावी.
यानंतर आपल्या घरी असलेल्या वाहनांची तसेच घरातील दरवाजे आणि इतर मशीन यांची पूजा करून त्यांना झेंडूच्या फुलांचे हार घालावेत.
शस्त्रांना घरातील नैवेद्य दाखवून त्यानंतर घरातील सदस्यांनी तो प्रसाद म्हणून वाटप करावा.
दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाची पूजा करून यानंतर शस्त्रास्त्रांवरील निर्माल्यचे विसर्जन करून शस्त्रे जागच्या जागी लावावी.
दसऱ्याच्या दिवशी काय करावे ?
विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी झाडू, अन्न आणि वस्त्र या तीन गोष्टींचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना,शेजारी, मित्रमंडळी यांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
निष्कर्ष
मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या दसरा सण म्हणजेच विजयादशमी साठी सुंदर शायरी आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही नक्की वापरा आणि शेयर करा 👍