गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी | ganesh chaturthi wishes in marathi – गणेश हे हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवता आहे. गणेशाचे स्वरूप खूप मोहक आणि आकर्षक आहे. हत्तीचा चेहरा आणि मुलाचे शरीर असलेला देव. गणेशाला अडथळे दूर करणारा देव मानले जाते. गणपती बाप्पा भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र आहे. गणेश चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. दरवर्षी, गणेश चतुर्थी शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी साजरी केली जाते. या वर्षी, गणेश चतुर्थी मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाईल.
हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्दशी 2023 सोमवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता समाप्त होईल. शिवाय, जर तुम्ही मध्य गणेश पूजा मुहूर्त पाहिला तर, तो सकाळी 11:01 वाजता सुरू होईल आणि दुपारी 01:28 पर्यंत चालेल. तो कालावधी 02 तास 27 मिनिटांसाठी असेल.
श्री गणेश हा अडथळे दूर करणारा आणि समृद्धी, संपत्ती आणि यश आणि आनंद देणारा मानला जात असल्याने, गणेश चतुर्थीचे आगमन लोकांच्या घरांमध्ये आणि मनातही आनंद देते. हा सण आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना काही अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी संदेश आणि शुभेच्छा द्या.
गणेश चतुर्थी व्रत धार्मिक माहिती (Ganesh Chaturthi Information)
सणाचे नाव | गणेश चतुर्थी |
समर्पित | भगवान श्री गणेश |
दुसरे नाव | गणेशोत्सव |
कोण साजरी करतात | हिंदू |
मराठी महिना | भाद्रपद |
इंग्रजी महिना | ऑगस्ट / सप्टेंबर |
यावर्षी कधी आहे | १९ सप्टेंबर |
तिथी | भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला |
मुहूर्त सुरू | सकाळी ११.०७ पासून. |
मुहूर्त समाप्त | दुपारी ०१.३४ पर्यंत. |
गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी | ganesh chaturthi wishes in marathi
कडकडाट ढोल ताशांचा
गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा, जास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
गणेश चतुर्थीचा दिस आज!
🌺🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺🙏
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
विनायक चतुर्थी कोट्स मराठी | vinayaka chaturthi quotes in marathi
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
गणेश चतुर्थी इमेजेस मराठी | Ganesh chaturthi images in marathi 2023
गणेश चतुर्थी स्टेटस गणेश चतुर्थी शुभेच्छा | ganesh chaturthi greetings in marathi
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
वाचा 👉गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर
बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
🌺गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!🌺
गणेश चतुर्थी विशेस इन मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi text
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌸🙏
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | happy ganesh chaturthi wishes in marathi
गणेशाच्या येण्याने आनंद झाला
प्रत्येकाच्या मनी संतोष झाला
गणेशाच्या दारावर जे काही मागाल
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी | Ganesh chaturthi wishes quotes in marathi
गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा
कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही,
पण घराघरांत आणि मनामनात
बाप्पा मात्र तोच…!
🌺सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
🙏🌸कधी कमी पडू देत नाही.🙏🌸
गणेश चतुर्थी शुभेच्छा बॅनर | happy ganesh chaturthi images
तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य, शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🌺
Shree Ganesh chaturthi wishes in marathi 2023
सकाळ हसरी असावी!!
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
मुखी असावे बाप्पाचे नाम !!
सोपे होई सर्व काम!!
🌸🙏🌸गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌸🙏🌸
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🙏
Ganesh chaturthi in marathi wishes
गणेश चतुर्थी बॅनर मराठी | ganesh chaturthi banner in marathi
श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌸🙏
गणेश चतुर्थी विशेस इन मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi text
भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
🌸🙏हैप्पी गणेश चतुर्थी. 🌸🙏
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हात
🌸🙏🌸गणपती बाप्पा मोरया🌸🙏🌸
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | happy ganesh chaturthi status in marathi
बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाहीस
🌺🙏पण साथ माझी कधी सोडत नाहीस .🌺🙏
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
🌺सर्व गणेश भक्तानां गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!🌺
Happy ganesh chaturthi images in marathi
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
🌺गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺
गणेश चतुर्थी स्टेटस मराठी हॅप्पी गणेश चतुर्थी | happy ganesh chaturthi in marathi
देव येतोय माझा…
आस लागली
तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून
पाहण्याची,
कधी उजाडेल ती
सोनेरी पहाट,
🌺🙏गणराया तुझ्या आगमनाची…🌺🙏
Ganesh chaturthi shubhechha in marathi 2023
बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे
तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत, फक्त या वर्षी तुमचे
आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी
नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात
तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे
🌺🙏बाप्पा, लवकर या तुम्ही.🌺🙏
कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा | ganesh chaturthi quotes in marathi
माझं दुःख फक्त माझ्या
बाप्पालाच माहित
लोकांनी तर मला फक्त
हसतानाच पहिलय.
🌺गणेशोत्सव २०२३ शुभेच्छा.🌺
आमचे गणेशोत्सव स्पेशल लेख नक्की वाचा 👇
- गणेश चतुर्थी 2023 तारीख, इतिहास, मुहूर्त, शुभ योग, मंत्र आणि पूजाविधी, विसर्जन
- हरतालिका पूजन संपूर्ण माहिती
- गणपतीच्या पूजेतील 21 पत्री
- गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
- संकटनाशन गणेश स्तोत्र
- कोकणातील गणेशोत्सव : एक अद्भुत आनंद सोहळा
- ऋषिपंचमी संपूर्ण माहिती
- गौरी आवाहन – पूजन संपूर्ण माहिती आणि पूजविधी
- श्री गणेश विसर्जन संपूर्ण माहिती
श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
🙏🌹 आतुरता तुझ्या आगमनाची.🙏🌹
श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा | ganesh chaturthi 2023 wishes
जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
🙏🌹🌺गणपती बाप्पा मोरया.🌺🙏🌹
पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
🙏🌹मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🙏🌹
Ganesh chaturthi invitation message in marathi text
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
🌺🙏🌸मंगलमूर्ती मोरया🌺🙏🌸
गणेश चतुर्थी स्टेटस डाउनलोड | ganesh chaturthi wishes in marathi
सकाळ हसरी असावी!!
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
मुखी असावे बाप्पाचे नाम !!
सोपे होई सर्व काम!!
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
१० दिवस मंडपात आणि
३५६ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय.
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺
Ganesh chaturthi short wishes in marathi
कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
🌺🙏जेव्हा होईल तुझे आगमन.🌺🙏
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | ganesh chaturthi photo images
सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
🌺🙏गणपती बाप्पा मोरया…🌺🙏
देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺
Ganesh chaturthi wishes in marathi download 2023
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
🌺🙏🌸गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏🌸
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठीआशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना
🌺🙏🌸गणपती बाप्पा मोरया🌺🙏🌸
Ganesh chaturthi 2023 quotes in marathi
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
🌺🙏🌸सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌸
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
🌺🙏🌸सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌸
गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश व्हिडिओ | ganesh chaturthi wishes video in marathi
गणेश चतुर्थी फोटो मराठी | Ganesh chaturthi wishes images in marathi
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
🌺🙏🌺मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺🙏🌺
गणेश चतुर्थी विशेस इन मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi text
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया..
🌺🙏🌺 मंगलमूर्ती मोरया.. 🌺🙏🌺
shree ganesh chaturthi images marathi 2023
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
🌺🙏🌺सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
🌺🙏🌺गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…🌺🙏🌺
अवघी सृष्टी करत आहे नमन
होत आहे बाप्पाचं आगमन
गणपती बाप्पा मोरया
🌺🙏🌺गणेश चतुर्थीच्या मनापासुन शुभेच्छा!🌺🙏🌺
Ganesh chaturthi marathi images 2023
गौरीपुत्रा तु गणपती,
ऐकावी भक्तांंची विनंंती
मी तुमचा चरणार्थी,
रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया
🌺🙏🌺गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!🌺🙏🌺
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
🌺🙏🌺सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺
गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
🌺🙏🌺सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺
Happy ganesh chaturthi quotes in marathi 2023
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
गणेश चतुर्थीला भेट घडते
🌺🙏🌺सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺
Ganesh chaturthi 2023 wishes in marathi
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना गणेशोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
🌺🙏🌺आनंदी ठेव…🌺🙏🌺
Ganesh chaturthi best wishes in marathi 2023
मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
🌺🙏🌺सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
🌺🙏🌺सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!🌺🙏🌺
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया !!
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
सर्वांना आनंदी व सुखी करा
आपणा सर्वांना
🌺गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺
Wishes for ganesh chaturthi in marathi
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव
सर्वकार्येशु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या
🌸🙏हार्दिक शुभेच्छा🌸🙏
।। ॐ गं गणपतये नमः ।।
गणेश चतुर्थी निमित्त
🌸🙏सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा🌸🙏
Shree ganesh chaturthi wish in marathi 2023
श्री गणेश नेहमी तुमचा गुरू
आणि संरक्षक म्हणून राहू दे
आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो.
तुम्हाला आणि परिवाराला
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸🙏
गणेश चतुर्थी, गणपतीचा सण साजरा करा.
🌸🙏या जगात प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा संदेश पसरवा.🌸🙏
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
मच्या आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत
गणपती सदैव तुमच्या पाठीशी असू दे.
🌸🙏🌹गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!🌸🙏🌹
या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने
गणपतीने तुमच्या घरी भेट द्यावी
आणि ते सुख, समृद्धी आणि
शांतीने भरून जावे
अशीच माझी इच्छा
🌸🙏🌹गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸🙏
Happy Ganesh Chaturthi Status In Marathi
जसा पाऊस पृथ्वीला आशीर्वाद देतो,
त्याचप्रमाणे श्रीगणेश तुम्हाला
कधीही न संपणारा आनंद देवो.
हसत राहा आणि
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत रहा!
🌸🙏🌹विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा🌸🙏🌹
तुमच्या उदंड आयुष्यासाठी
मी देवाकडे प्रार्थना करतो.
तुम्हाला जीवनातील सर्व आनंद मिळू दे,
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.
🌸🙏🌹विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा!🌸🙏🌹
Happy Ganesh Chaturthi Quotes In Marathi
भगवान विघ्न विनायकाने
सर्व अडथळे दूर करून
तुम्हाला नशीब आणि समृद्धी द्यावी.
🌸🙏🌹विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा.🌸🙏🌹
Ganesh chaturthi captions for instagram in marathi
आपणा सर्वांना सुंदर, रंगीबेरंगी
आणि आनंदी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
हा सण तुमच्यासाठी अनेक हसू
🌸🙏🌹आणि आणखी अनेक उत्सव घेऊन येवो.🌸🙏🌹
आपण सर्व मनापासून
गणपतीला प्रार्थना करूया
आणि त्याचे आशीर्वाद आणि सुंदर जीवनासाठी
मनोभावे प्रार्थना करूया.
🌸🙏🌹गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.🌸🙏🌹
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Ganesh chaturthi quotes in marathi 2023
Happy Ganesh Chaturthi Status In Marathi
देव तुम्हाला प्रत्येक वादळासाठी
इंद्रधनुष्य देईल,
प्रत्येक अश्रूसाठी
एक स्मित देईल.
प्रत्येक काळजीसाठी वचन
आणि प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर.
🌸🙏🌹गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌸🙏🌹
Ganesh chaturthi fb status in marathi
ओम गं गणपतय नमो नमः !
श्री सिद्धिविनायक नमो नमः !
अष्ट विनायक नमो नमः !
गणपती बाप्पा मोरया!
तुम्हाला उदंड आणि दीर्घायुष्य लाभो
हीच श्रीगणेशाला प्रार्थना.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
🌸🙏विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌸🙏
Happy Ganesh Chaturthi Greetings In Marathi
देवाची कृपा तुमचे जीवन उजळत राहो
आणि तुम्हाला सदैव आशीर्वाद देत राहो.
आजचा दिवस भगवान गणेश पृथ्वीवर आला
आणि प्रेमाने वाईटाचा नाश केला.
🌸🙏गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!🌸🙏
भगवान गणेश तुम्हाला शक्ती देवो,
तुमच्या दु:खाचा नाश करो
आणि तुमच्या जीवनात आनंद वाढवो.
🌸🙏गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!🌸🙏
Happy Ganesh Chaturthi Messages In Marathi
भगवान गणेश तुम्हाला
आनंद, बुद्धी, उत्तम आरोग्य
आणि भरभराट देवो हीच प्रार्थना!
श्रीगणेशाचा आशीर्वाद तुमच्यावर
आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो!
भगवान गणेश तुमच्या सर्व चिंता,
दु:ख आणि तणाव नष्ट करोत.
🌸🙏गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!🌸🙏
Ganesh chaturthi blessings quotes in marathi
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नमः |
🌺🙏🌺गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🌺🙏🌺
Whatsapp Ganesh Chaturthi Wishes In Marathi
गणपतीने दाखविलेल्या
धार्मिकतेच्या मार्गावर तुम्ही चालत जा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
🌺🙏🌺गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.🌺🙏🌺
सर्वांना सुंदर, रंगीबेरंगी आणि
आनंदी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
हा सण तुमच्यासाठी अनेक हसू
🌺🙏🌺आणि आणखी अनेक उत्सव घेऊन येवो.🌺🙏🌺
Message for ganesh chaturthi in marathi
ऊर्जा आणि चव यासाठी मोदक,
तुमचे दु:ख बुडवण्यासाठी बुंदीचे लाडू
आणि सांसारिक प्रसादाचा
आस्वाद घेण्यासाठी पेढा .
🌺🙏🌺गणपती बाप्पा मोरया!🌺🙏🌺
जेव्हा आपल्या हृदयात बाप्पा असतो
तेव्हा काळजी करण्यासारखे काही नसते.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
बाप्पाच्या सुंदर आशीर्वादाने
आपल्या सर्वांचे आयुष्य सुखमय होवो.
🌺🙏🌺गणपती बाप्पा मोरया!🌺🙏🌺
Positive Ganesha Quotes In Marathi
भगवान गणपती तुम्हाला
नेहमी आनंदी राहण्याची
अनेक कारणे देवो.
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या
🌺🙏🌺खूप खूप शुभेच्छा!🌺🙏🌺
Ganesh chaturthi wishes quotes in marathi 2023
भगवान विघ्न विनायकाने
सर्व अडथळे दूर करून
तुमच्यावर कृपेचा वर्षाव करावा.
🌺🙏🌺सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!🌺🙏🌺
गणपतीच्या आशीर्वादाने तुम्हाला
तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
🌺🙏🌺श्रीगणेशाच्या पूजनाच्या दिवसाच्या शुभेच्छा!🌺🙏🌺
Ganesha Motivational Quotes In Marathi
आते बडे धूम से गणपती जी,
जाते बडे धूम से गणपती जी,
आखीर सबसे पहले आकर,
हमारे दिलों में बस जाते गणपती जी.
🌺🙏🌺गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!🌺🙏🌺
गणेश चतुर्थीच्या या निमित्ताने,
गणपतीने तुमच्या घरी
सुख, समृद्धी आणि शांती भरलेल्या
पिशव्या घेऊन येवो हीच सदिच्छा.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
🌺🙏🌺विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺🙏🌺
- 🙏151+आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- 🙏151+नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2023🙏
- 🙏151+दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 🙏
- 🙏 151+वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
- 🙏151+मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
- ❤️151+नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
- ❤️151+मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
प्रश्नोत्तरे
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा कशा द्याल?
भाद्रपदमधील गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला, गणपती बाप्पाकडून सदैव आनंद आणि यश मिळो अशी शुभेच्छा देतो. “गणपती बाप्पा मोरया!” आयुष्यातील प्रत्येक क्षणी बाप्पा तुम्हाला सुखी ठेवो आणि तुम्हाला सुरक्षित ठेवो अशी मी प्रार्थना करतो.
आपण गणेश चतुर्थी 2023 का साजरी करतो?
गणेश चतुर्थी 2023 हा एक खास दिवस आहे, पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला होता. म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती आम्हाला बुद्धी, संपत्ती आणि नशीब देतो. हा भारतातील एक मोठा उत्सव आहे
मी गणपतीला कसे प्रसन्न करू शकतो?
गणपतीच्या आवडीचे पदार्थ मोदक, लाडू, खीर,नैवेद्य म्हणून केले जातात. या दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ पूजा आरती केली जाते. त्याचप्रमाणे भजन, कीर्तन देखील केले जाते.
निष्कर्ष – थोडेसे मनातले
मित्र – मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला यावर्षीच्या श्री गणेश चतुर्थीसाठी सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत या गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी शुभेच्छा नक्की वापरा आणि शेयर करा 👍