कपिल देव माहिती मराठी Kapil Dev Information In Marathi

Kapil Dev Information In Marathi

कपिल देव हे क्रिकेट विश्वामधील एक नावाजलेले नाव असून, कपिल देव यांना क्रिकेटमध्ये महत्तम व सन्माननीय स्थान प्राप्त आहे. कपिल देव यांनी पहिल्यांदाच भारतामध्ये क्रिकेट विश्वचषक आणून, भारताचा गौरव करण्याचे काम केले. हा विश्वचषक भारताला प्राप्त होईल, याची कल्पना देखील कोणी केलेली नव्हती. कपिल यांनी १९९९ ते २००० च्या दरम्याने दहा महिने भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका … Read more

संत तुलसीदास माहिती मराठी Sant Tulsidas Information In Marathi

Sant Tulsidas Information In Marathi

तुलसीदास हे एक प्रसिद्ध कवी, साहित्यक व हिंदी साहित्यामधील महान तत्त्वज्ञ होते. तुलसीदासांनी स्वतःच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, राम भक्ती करून अनेक प्रसिद्ध व महान ग्रंथांची रचना केली .तुलसीदास लिखित रामचरितमानस हा एक अति प्राचीन पौराणिक ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. ज्या ग्रंथास महाकाव्य म्हणून संबोधले जाते. रामचरितमानस व्यतिरिक्त तुलसीदास स्वामी यांनी वाल्मिकी ऋषी, दोहावली, संस्कृत रामायण, गीतावली, … Read more

मेरी क्युरी माहिती मराठी Marie Curie Information In Marathi

Marie Curie Information In Marathi

सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, असं कोणतं क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांनी आपलं वर्चस्व गाजवलेले नाही. आजच्या लेखाद्वारे आपण विज्ञान या क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी विज्ञानातील परी मेरी क्युरी यांच्या विषयीची माहिती बघणार आहोत. मेरीचे आयुष्य म्हणजे समोर यशाचे उंच शिखर, तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी मेरी यांनी त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढला. … Read more

डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी Dr Panjabrao Deshmukh Information In Marathi

Dr Panjabrao Deshmukh Information In Marathi

महाराष्ट्राची भूमी ही समाजसुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. आज आपण अशाच एका समाजसुधारकाबद्दल, त्यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत. २७ डिसेंबर १८९८ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पापळ या गावी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते, तसेच यांना शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा ओळखले … Read more

लिओनार्दो दा विंची माहिती मराठी Leonardo Da Vinci Information In Marathi

Leonardo Da Vinci Information In Marathi

जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र, तुम्हा सर्वांना माहीतच असेल. या चित्राचा चित्रकार होता लिओनार्डो द विंची. तो पंधराव्या शतकातील एक महान चित्रकार व जीनियस संशोधक होता. तो केवळ चित्रच काढत नव्हता तर, तो पेंटिंगही करायचा. त्याला विज्ञानाचे ज्ञान होते. रिलीजन, राजकारण, साहित्य, संगीत, कला, नकाशे, इत्यादी अनेक विषयाचे ज्ञान त्याला होते. तो चित्रकार, शिल्पकार, वस्तू रचनाकार, शास्त्रज्ञ, … Read more

महाराणी ताराबाई माहिती मराठी Maharani Tarabai Information In Marathi

Maharani Tarabai Information In Marathi

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रत्येक पानांमध्ये, वीरांच्या शौर्याच्या गाथा लिहिल्या आहे. ज्यांचे साक्षी आहेत, अनेक दस्तऐवज, गडकोट, किल्ले, समाजा आणि उभा सह्याद्री. कोण होती ती माणसे ? कसे होते त्यावेळेसचे जीवन ? माहिती जाणून घेण्यासाठी चला तर पलटूया इतिहासातील एक अपरिचित पान, महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती … Read more

राजा राम मोहन रॉय माहिती मराठी Raja Ram Mohan Roy Information In Marathi

राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल सांगायचं झालं तर, त्यांना आधुनिक भारतातील प्रबोधनाचे जनक म्हणतात. हे महाराष्ट्रातील समाज सुधारक जरी नसले तरी, यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाचा पगडा हा प्रार्थना समजला होता. राजा राम मोहन रॉय यांचा संपूर्ण जीवनपट म्हणजे खडतर प्रवास होता. कारण प्रवाहासोबत धावणे, प्रवाहा सोबत चालणे, खूप सोपं जातं. पण प्रवाहाच्या विरुद्ध … Read more

क्रिस्टीयानो रोनाल्डो माहिती मराठी Cristiano Ronaldo Information In Marathi

Cristiano Ronaldo Information In Marathi

ग्रेटनेस मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. युरोप अमेरिके सह संपूर्ण जगातला सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचे एक स्टार खेळाडू, जे जगातले सर्वात लोकप्रिय आणि महागडे खेळाडू तर आहेतच, पण त्याचबरोबर जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. फुटबॉलच्या मैदानावर आपल्या अप्रतिम खेळाचा प्रदर्शन करत, त्यांनी स्वतःला आज ज्या उंचीवर नेऊन ठेवले, तिथे पोहोचणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न … Read more

राकेश शर्मा माहिती मराठी Rakesh Sharma Information In Marthi

Rakesh Sharma Information In Marthi

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला, तो ०२ एप्रिल १९८४ मध्ये. अंतराळातून भारत कसा दिसतो ? या प्रश्नाला शर्मा यांनी , सारे जहासे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा, असे अभिमानाने उत्तर दिले होते. त्यांच्या याच कारकर्दीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत, … Read more

किरण बेदी माहिती मराठी Kiran Bedi Information In Marathi

Kiran Bedi Information In Marathi

भारत ही एक अनेक यशस्वी नेते आणि व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. या नेत्यांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कर्तबगारिने आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. आणि अशाच थोर व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किरण बेदी. आपले कष्ट आणि हुशारीच्या जोरावर, या भारताच्या पहिल्या उच्चपदी महिला पोलीस ऑफिसर बनल्या. किरण या एक सामर्थ्यशाली पोलीस ऑफिसर, एक समाजसेविका, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या … Read more

बिरसा मुंडा माहिती मराठी Birsa Munda Information In Marathi

Birsa Munda Information In Marathi

भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यातीलच एक क्रांतिकारक म्हणजे धरती आबा म्हणजेच बिरसा मुंडा. बिरसा यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. आदिवासी समाजात आजही त्यांची पूजा केली जाते, आणि देश त्यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करतो. पाणी, जंगल आणि भूमीसाठीची लढाई शतकांहून जुनी आहे. या लढाईत शेकडो आले … Read more

गोपाळ हरी देशमुख यांची माहिती Gopal Hari Deshmukh Information In Marathi

Gopal Hari Deshmukh Information In Marathi

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. या शतकात प्रारंभीच्या कालखंडात होऊन गेलेल्या अनेक समाजसुधारकांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख होय. त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकारक म्हणून उल्लेखले जाते. एकोणिसाव्या शतकात वैचारिक प्रबोधनाचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गोपाळराव हरी देशमुख यांनी घातला. त्यांनी प्रभाकर, या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन लिहिले. त्यामुळे त्यांना लोकहितवादी या … Read more