आनंदीबाई जोशी यांची माहिती Anandibai Joshi Information In Marathi
वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीने परदेशी जाणारी पहिली भारतीय स्त्री, फक्त भारतातच नव्हे तर, परदेशातही कुचेष्ठा, अपमान सहन करीत, एकोणिसाव्या शतकात भारतात स्त्रियांचे प्राथमिक शिक्षण ही खडतर असतानाही हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी. अशा काळातही २००० मैलावर जाऊन डॉक्टर झालेली पहिली भारतीय स्त्री, जिच्या सन्मानार्थ शुक्रावरील विवराला तिचे नाव … Read more